( प्रगत भारत । pragatbharat.com) Accident Viral Video: कोणतंही वाहन चालवताना चालकावर गाडीमधील आणि रस्त्यावरील लोकांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी असते. पण अनेकदा चालक बेदरकारपणे गाडी चालवत अपघातासाठी कारणीभूत ठरतात. वाहन चालवताना केलेली एक चूकही अनेकांचा जीव घेऊ शकते. ओडिशामध्ये अशीच एक घटना घडली आहे. येथे झालेल्या अपघातात 7 जण ठार झाले आहेत. हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला असून पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडेल. नेमकं काय घडलं? ओडिशात वेगाने जाणाऱ्या एसयुव्हीने दिलेल्या धडकेत 7 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एसयुव्हीने दोन मोटारसायकल आणि एका रिक्षाला…
Read MoreTag: चलकच
Driverless Cars afffect Drivers Job In India Nitin Gadkari Big Announcment;80 लाख चालकांचा रोजगार जाणार? चालकविरहित गाड्यांसंदर्भात नितीन गडकरींचा मोठा निर्णय
( प्रगत भारत । pragatbharat.com) Nitin Gadkari: विदेशाप्रमाणे भारतातही गाड्यांसंदर्भात नवे तंत्रज्ञान येणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये ड्रायव्हरलेस कार या तंत्रज्ञानाची चर्चा जोरात आहे. ही टेक्नोलॉजी भारतात आली तर वाहतूक क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय असेल असे सांगितले जाते. दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. ड्रायव्हरविरहीत गाड्या भारतात आल्या तर ड्रायव्हरच्या नोकऱ्या धोक्यात येतील असा संभाव्य धोका वर्तवण्यात आला येतो. ड्रायव्हरच्या नोकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी ड्रायव्हरविना गाड्या भारतात येणार नसल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. बिझनेस टुडेने यासंदर्भात वृत्त दिले आहे. ‘मी कधीही ड्रायव्हरलेस…
Read Moreधावत्या बसमध्ये चालकाचा तरुणीवर बलात्कार, आवाज बाहेर जाऊ नये म्हणून स्पीकरवर लावली गाणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: चालत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Read More‘यार मला तुझ्याशी…,’ उबर चालकाचा तरुणीला मेसेज; स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर कंपनी म्हणते, ‘आम्ही तर…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) टॅक्सी चालकांची मुजोरी, जवळच्या भाड्याला नकार यामुळे सध्या अनेकजण ऑनलाइन कॅब सर्व्हिसला पंसती देतात. पण येथेही काही तरुणींना धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागतं. याआधी अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तरुणीन पोस्ट शेअर करत वाच्यता केल्यानेच ही घटना उघड झाली आहे. उबर चालकाने तरुणीला मेसेज करुन, माझ्याशी मैत्री करशील का? अशी विचारणा केली. तरुणीच्या पोस्टवर उबर कंपनीनेही उत्तर दिलं आहे. दरम्यान या घटनेनंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. तरुणीने पोस्टमध्ये काय म्हटलं आहे? तरुणीने पोस्ट शेअर करताना…
Read MoreVideo : ‘तू भारतीय, मूर्ख आहेस…’ चीनी कॅब चालकाची महिलेला शिवीगाळ, मुलीवरही केली टिप्पणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : भारत आणि चीन (India VS China) यांच्यातील संबंध गेल्या अनेक दिवसांपासून ताणले गेले आहेत. सीमेवरील तणावापासून ते चिनी वस्तूंपर्यंत भारतीय लोक गेल्या काही दिवसांपासून चीनचा कडाडून विरोध करताना दिसत आहेत. अशातच चिनी नागरिकांकडूनही भारतीयांवर टीका केली जात आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिंगापूरमधील (Singapore) एका चिनी कॅब चालकाने (Cab Driver) महिला आणि तिच्या मुलीला शिवीगाळ केली आहे. चीनी कॅब ड्रायव्हरने आई आणि मुलीला भारतीय समजून गैरवर्तन केले होते. व्हिडीओ समोर आल्यानंतर आता प्रकरणी तपास सुरू करण्यात आला…
Read Moreमला जाऊ द्या माझा मुलाचा गेलाय… विनवण्या करुनही अधिकाऱ्यांनी सोडलं नाही; ट्रक चालकाचा GST कार्यालयातच मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : जीएसटी (GST) अधिकार्यांच्या मनमानीमुळे एका ट्रक चालकाच्या कुटुंबाला इतका मोठा फटका बसला आहे की, त्यांचे दुःख ते आयुष्यभर विसरू शकणार नाहीत. कानपूरमध्ये (UP Crime) जीएसटी अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेमुळे ट्रकचालकाचा मृत्यू झाला आहे. तपासादरम्यान पंजाबकडे (Punjab) भंगार घेऊन जाणारा ट्रक जीएसटी अधिकाऱ्यांनी पकडला होता. त्याची चौकशी सुरु असताना माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे असे ट्रक चालकाने सांगितले होते. पण अधिकाऱ्यांनी ऐकले नाही आणि ट्रकचालकाला थांबवून ठेवलं. त्यानंतर मुलाच्या मृत्यूच्या धक्काने ट्रकचालक बापानेही प्राण सोडले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.…
Read More