( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारमध्ये कायद्याचं राज्य आहे की आमदारांचं असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून विचारला जात आहे. याचं कारण काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाचे आमदार गोपाल मंडल हातात पिस्तूल घेऊन रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे बंदुकीचं प्रदर्शन केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यावरुन वाद पेटला असतानाच आता गोपाल मंडल यांनी यासंबंधी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांनाच शिवीगाळ केली आहे. पत्रकारांनी गोपाल मंडल यांना तुम्ही रुग्णालयात बंदूक घेऊन का गेलात? अशी विचारणा केली. त्यावर ते संतापले आणि थेट शिवागीळच केली. “हो आताही माझ्याकडे आहे, दाखवू…
Read MoreTag: आहस
Video : ‘तू भारतीय, मूर्ख आहेस…’ चीनी कॅब चालकाची महिलेला शिवीगाळ, मुलीवरही केली टिप्पणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : भारत आणि चीन (India VS China) यांच्यातील संबंध गेल्या अनेक दिवसांपासून ताणले गेले आहेत. सीमेवरील तणावापासून ते चिनी वस्तूंपर्यंत भारतीय लोक गेल्या काही दिवसांपासून चीनचा कडाडून विरोध करताना दिसत आहेत. अशातच चिनी नागरिकांकडूनही भारतीयांवर टीका केली जात आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिंगापूरमधील (Singapore) एका चिनी कॅब चालकाने (Cab Driver) महिला आणि तिच्या मुलीला शिवीगाळ केली आहे. चीनी कॅब ड्रायव्हरने आई आणि मुलीला भारतीय समजून गैरवर्तन केले होते. व्हिडीओ समोर आल्यानंतर आता प्रकरणी तपास सुरू करण्यात आला…
Read More