पत्रकारांच्या घोळक्यातून अचानक विरोधी पक्षनेत्यांवर चाकूहल्ला; उडाली एकच खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) political news : सध्या भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. या सर्व घडामोडींमध्येच नुकताच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आणि अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण, पत्रकार परिषद सुरु असताना अचानकच हातात कॅमेरा आणि माईक असणाऱ्या पत्रकारांच्या घोळक्यातून एका इसमानं समोर येत विरोधी पक्षनेत्यांवर जीवघेणा चाकूहल्ला केला.  कुठे घडली ही घटना? विरोधी पक्षनेत्यांवरील या हल्ल्याची बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि पाहता पाहता जगभरात या व्हिडीओमुळं चिंतेची लाट पसरली. दक्षिण कोरियामध्ये घडलेल्या या घटनेमध्ये विरोधी पक्षनेता ली जे-म्युंग यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.…

Read More

‘तू काय माझा बाप आहेस का?’, पत्रकाराच्या प्रश्नावर आमदार संतापला, म्हणाले ‘माझी बंदूक…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारमध्ये कायद्याचं राज्य आहे की आमदारांचं असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून विचारला जात आहे. याचं कारण काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाचे आमदार गोपाल मंडल हातात पिस्तूल घेऊन रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे बंदुकीचं प्रदर्शन केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यावरुन वाद पेटला असतानाच आता गोपाल मंडल यांनी यासंबंधी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांनाच शिवीगाळ केली आहे.  पत्रकारांनी गोपाल मंडल यांना तुम्ही रुग्णालयात बंदूक घेऊन का गेलात? अशी विचारणा केली. त्यावर ते संतापले आणि थेट शिवागीळच केली. “हो आताही माझ्याकडे आहे, दाखवू…

Read More

मुस्लिमांच्या हक्कांसाठी तुमचं सरकार काय करतं? पत्रकाराच्या प्रश्नावर मोदी म्हणाले, “मला आश्चर्य…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi On Muslim Rights In India: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) गुरुवारी (अमेरिकी स्थानिक वेळेनुसार) व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी झिल बायडेन यांनी आयोजित केलेल्या विशेष भोजन समारंभाला हजेरी लावली. या डीनरआधी मोदी आणि बायडेन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्नांची उत्तर दिली. यामध्ये दहशतवाद, दोन्ही देशांचा विकास, अवकाश मोहिम यासारख्या अनेक गोष्टींबद्दल दोन्ही नेत्यांनी भाष्य केलं. मात्र यावेळेस पंतप्रधान मोदींना भारतामधील लोकशाही आणि मुस्लिम समाजाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुमचं सरकार अल्पसंख्यांकांसाठी काय करतंय असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला असता त्यांनी भारतीय…

Read More