बंदूक घेऊन घरात घुसलेल्या चोरांशी मुलगी आणि आई वाघिणीसारख्या लढल्या, VIDEO तुफान व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या दोन चोरांशी आई आणि मुलीने शौर्याने लढा देत पळवून लावलं. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या हातात बंदुका होत्या. लुटण्याच्या उद्देशाने दोघे त्यांच्या घऱात घुसले होते. पण आई आणि मुलीने धाडस दाखवत त्यांच्याशी दोन हात केले. गुरुवारी रात्री हा सगळा प्रकार घडला. हैदराबादमध्ये झालेली ही घटना घराच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मायलेकीचं कौतुक केलं जात आहे. पोलिसांनीही त्यांचा सत्कार करत शौर्य दाखवल्याबद्दल सन्मान केलं आहे.  42 वर्षीय अमिता मेहोत आणि त्यांची मुलगी गुरुवारी दुपारी…

Read More

VIDEO: ना चाकू ना बंदूक! तरी लोकांना लुटणाऱ्या 'या' नव्या गँगची गावभर दहशत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : दिल्लीत एका नव्या गॅंगची दहशत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चोरट्यांनी एका व्यक्तीला लुटण्यासाठी वापरलेली कृती पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Read More

पायीच फिरता येतो ‘हा’ संपूर्ण देश; महिलांच्या हाती का असतात बंदुका?

( प्रगत भारत । pragatbharat.com) World News : जगभ्रमंती करण्याचं ज्यांचंज्यांचं स्वप्न आहे त्या सर्वांसाठीच काही देश, काही ठिकाणं कायमच Bucketlist वर असतात. यातलंच एक ठिकाण तेथील अप्रतिम व्यवस्थापन, योग्य तंत्रज्ञानाचा योग्य ठिकाणी केला जाणारा वापर आणि त्यातून देशात पावलोपावली दिसणारी प्रगतीची चिन्हं दर्शवतं. या ठिकाणाचं, या देशाचं नाव आहे इस्रायल. तब्बल 74 वर्षांच्या प्रयत्नांनंतर जगात भारी ठरलेल्या या देशाची आणखी एक ओळख ती म्हणजे येथील संरक्षण यंत्रणा.  सध्याच्या घडीला सुरु असणारी परिस्थिती पाहता इस्रायलमधील गोष्टींची गणितं चुकल्याचं स्पष्ट होत आहे. पण, (Israel Defense System) जगभरात आजही ‘मोसाद’ची ओळख त्यांच्या…

Read More

‘तू काय माझा बाप आहेस का?’, पत्रकाराच्या प्रश्नावर आमदार संतापला, म्हणाले ‘माझी बंदूक…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारमध्ये कायद्याचं राज्य आहे की आमदारांचं असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून विचारला जात आहे. याचं कारण काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाचे आमदार गोपाल मंडल हातात पिस्तूल घेऊन रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे बंदुकीचं प्रदर्शन केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यावरुन वाद पेटला असतानाच आता गोपाल मंडल यांनी यासंबंधी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांनाच शिवीगाळ केली आहे.  पत्रकारांनी गोपाल मंडल यांना तुम्ही रुग्णालयात बंदूक घेऊन का गेलात? अशी विचारणा केली. त्यावर ते संतापले आणि थेट शिवागीळच केली. “हो आताही माझ्याकडे आहे, दाखवू…

Read More

Crime News: Mobile साठी तिने नवऱ्याला सोडलं! तिच्या भावाने थेट बंदूक काढली अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wife Left Husband For Mobile: मोबाईल ही गरज राहिली नसून व्यसन झालं आहे असं म्हणतात. अनेकदा मोबाईल हा पती पत्नीमधील वादाचं कारण ठरतो. मात्र अशाच एका वादातून पत्नीने थेट पतीचं घर सोडल्याची आणि मेव्हण्यावर बंदूक ताण्याची वित्रित्र घटना समोर आली आहे. 

Read More