( प्रगत भारत । pragatbharat.com) एकीकडे अयोध्येत राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेवरुन उत्साह असताना, दुसरीकडे शंकराचार्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला असल्याने वाद निर्माण झाला आहे. अयोध्येत उभारल्या जात असलेल्या राम मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेला आपण हजर राहणार नसल्याचं शंकराचार्यांनी सांगितलं आहे. शंकराचार्यांना हिंदू धर्मात मानाचे स्थान असल्याने त्यांच्या विरोधाकडे गांभीर्याने पाहिलं जात आहेत. यादरम्यान पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी त्यांचा निर्णय रामलल्लाच्या मूर्तीच्या स्थापनेदरम्यान प्रस्थापित परंपरांपासून विचलनामध्ये असल्याचा खुलासा केला आहे. स्वामी निश्चलानंद महाराज यांनी एएनआयशी संवाद साधताना चारही शंकराचार्य राम मंदिराच्या कार्यक्रमाला उपस्थित का राहणार नाहीत…
Read MoreTag: आमह
‘इंडिया आघाडीच्या बैठकीत समोसे न मिळाल्याने आम्ही महत्त्वाचे विषय टाळले’; खासदाराचा दावा
( प्रगत भारत । pragatbharat.com) INDIA Bloc Meeting Without Samosa: ‘इंडिया’ आघाडीची मंगळवारी नवी दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांनी दिली. मात्र या बैठकीत सहभागी झालेल्या जनता दल युनायटेडच्या एका खासदाराने एक अजब दावा केला आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीमध्ये समोसे नव्हते. त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली नाही असा दावा या खासदाराने केला आहे. आता या दाव्यावरुन ‘इंडिया’ आघाडीबरोबरच जेडीयूचे प्रमुख नीतीश कुमार यांनाही ट्रोल केलं जात आहे. नेमकं कोणी आणि काय म्हटलं? इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जेडीयूचे खासदार…
Read More‘आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो’, बहिणीने भावाशी बांधली लग्नगाठ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Brother Sister Marriage : प्रत्येक नात्यात प्रेम हा पाया असतो. वडील आणि मुलीच्या नात्यानंतर जर कुठलं नातं पवित्र असेल तर ते बहीण भावाचं असतं. मोठा भाऊ हा वडिलांच्या जागी असतो तर मोठी बहीण असेल तरी आईच्या जागी असते. आजकाल प्रेम नेमकं काय असतं आणि ते कोणावर करायचं आणि कोणावर नाही याचा प्रश्नच पडतो. समाजात काही नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि लग्न होऊ शकतं नाही. पण गेल्या काही काळापासून विचित्र घटना समोर येतं आहेत. ज्यामध्ये सासूचं जावयासोबत संबंध, सूने सासरे अनैतिक संबंध, काकू पुतण्याचं अफेयर अशा अनेक घटना…
Read More‘आम्ही वर्षभर रडत राहिलो, पण त्याने…’; ब्रह्मकुमारी आश्रमात सख्ख्या बहिणींची आत्महत्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : उत्तर प्रदेशच्या (UP Crime) आग्रातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. शुक्रवारी आश्रमात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आग्रा येथील ब्रह्मा कुमारी आश्रमात शुक्रवारी रात्री उशिरा दोन सख्ख्या बहिणींनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचे मृतदेह एकाच खोलीत वेगवेगळ्या फासांना लटकलेले आढळले. मृतदेहांमध्ये 4-5 फूट अंतर होतं आत्महत्या करण्यापूर्वी दोन्ही बहिणींनी चिठ्ठीही लिहिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (UP Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. आग्रा इथल्या प्रजापती ब्रह्मा कुमारी आश्रमात राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी शुक्रवारी…
Read Moreगाझाविरोधातील युद्धानंतर आम्ही सैन्य घेऊन…; इस्रायलच्या पंतप्रधानांची मोठी घोषणा
( प्रगत भारत । pragatbharat.com) युद्धानंतर इस्रायल गाझामधील सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेईल असं पंतप्रधान नेतान्याहू यांनी स्पष्ट केलं आहे. गाझामध्ये आमचं सैन्य अनिश्चित काळासाठी असेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Read More‘आम्ही दर 5 वर्षांनी जनतेकडे मतं मागायला…’; सरकारी कामांमधील न्यायालयीन हस्तक्षेपासंदर्भात चंद्रचूड यांचं वक्तव्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) CJI Chandrachud On Court Interference In Government Work: सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी न्यायव्यवस्थेसंदर्भात आपलं एक निरिक्षण नोंदवलं असू सध्या त्यांचं हे विधान चर्चेत आहे. जरी जनता न्यायाधिशांची निवड करत नसली तरी त्यांची भूमिका महत्त्वाची असते. न्यायाव्यवस्था ही प्रगतशील सामजाच्या निर्मितीमध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावते, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. सरन्यायाधीश वॉशिंग्टनमधील जॉर्ज टाऊन यूनिव्हर्सिटी लॉ सेंटर आणि दिल्लीतील सोसायटी फॉर डेमोक्रेटिक राइट्सने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. आम्ही जनतेमधून निवडून येत नाही पण… न्यायव्यवस्थेकडून राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या मुद्द्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भाष्य केलं. जरी…
Read More‘यार मला तुझ्याशी…,’ उबर चालकाचा तरुणीला मेसेज; स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर कंपनी म्हणते, ‘आम्ही तर…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) टॅक्सी चालकांची मुजोरी, जवळच्या भाड्याला नकार यामुळे सध्या अनेकजण ऑनलाइन कॅब सर्व्हिसला पंसती देतात. पण येथेही काही तरुणींना धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागतं. याआधी अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तरुणीन पोस्ट शेअर करत वाच्यता केल्यानेच ही घटना उघड झाली आहे. उबर चालकाने तरुणीला मेसेज करुन, माझ्याशी मैत्री करशील का? अशी विचारणा केली. तरुणीच्या पोस्टवर उबर कंपनीनेही उत्तर दिलं आहे. दरम्यान या घटनेनंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. तरुणीने पोस्टमध्ये काय म्हटलं आहे? तरुणीने पोस्ट शेअर करताना…
Read MoreSame Sex Marriage: विधीमंडळाच्या कामकाजात आम्ही हस्तक्षेप करु इच्छित नाही – सुप्रीम कोर्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रीम कोर्ट समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणार ही नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टात आज ऐतिहासिक सुनावणी सुरु आहे. केंद्र सरकारने अशा विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास ठाम विरोध केला होता. त्यामुळे या निर्णयाबद्दल उत्सुकता होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याप्रकरणी सलग 10 दिवस सुनावणी घेतली होती. या घटनापीठात सरन्यायाधीशांसह न्यायमूर्ती संजय किशन कौल, एस रवींद्र भट, हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी एस नरसिंह यांचा समावेश आहे. कोर्टाने निकाल राखून ठेवण्यात आला होता. सुनावणीदरम्यान घटनापीठाने सांगितलं की, कोर्टाने याप्रकरणात किती दखल…
Read Moreनिज्जरच्या हत्येचे पुरावे भारताला दिले का? ट्रूडो म्हणाले, ‘आम्ही काही आठवड्यांपूर्वी…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Canadian PM Trudeau On Evidence Given To India About Nijjar Killing: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर केलेल्या आरोपांसंदर्भात पुरावे मागितले असता चालढकल करण्याची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. ट्रूडो यांनी आता, “अनेक आठवड्यांपूर्वी” भारताला आम्ही पुरावे दिले आहेत, असा दावा केला आहे. या पुराव्यांमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंटही सहभागी असल्याचा दावा करण्यात आल्याचा सांगण्यात आलं आहे. नेमके कोणते पुरावे भारताला दिले हे अस्पष्ट ट्र्डो यांनी आता कॅनडाने या प्रकरणामध्ये काही आठड्यांपूर्वीच पुरावे सादर केले आहेत असा दावा केला आहे. नवीन दिल्लीकडे…
Read Moreआता काय आम्ही पाकिस्तानला आदेश देऊ? 'माफ करा' म्हणत सुप्रीम कोर्टाचा प्रतीप्रश्न
( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court On PIL: सुप्रीम कोर्टामधील द्विसदस्यीय खंडपीठासमोर ही जनहित याचिका सुनावणीसाठी आली. यामागील मागणी वाचून सुप्रीम कोर्टातील 2 न्यायाधिशांनी थेट याचिकाकार्त्यालाच प्रतिप्रश्न विचारत थेट माफ करा सुनावणी करता येणार नाही असं म्हटलंय.
Read More