‘आम्ही काय फक्त टाळ्या…,’ शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं अयोध्या राम मंदिरात न जाण्याचं कारण, ‘हा अहंकार…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) एकीकडे अयोध्येत राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेवरुन उत्साह असताना, दुसरीकडे शंकराचार्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला असल्याने वाद निर्माण झाला आहे. अयोध्येत उभारल्या जात असलेल्या राम मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेला आपण हजर राहणार नसल्याचं शंकराचार्यांनी सांगितलं आहे. शंकराचार्यांना हिंदू धर्मात मानाचे स्थान असल्याने त्यांच्या विरोधाकडे गांभीर्याने पाहिलं जात आहेत. यादरम्यान पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी त्यांचा निर्णय रामलल्लाच्या मूर्तीच्या स्थापनेदरम्यान प्रस्थापित परंपरांपासून विचलनामध्ये असल्याचा खुलासा केला आहे.  स्वामी निश्चलानंद महाराज यांनी एएनआयशी संवाद साधताना चारही शंकराचार्य राम मंदिराच्या कार्यक्रमाला उपस्थित का राहणार नाहीत…

Read More

‘आम्हाला मोदी विरोधक म्हणतील पण..’; शंकराचार्यांनी अयोध्या सोहळ्याकडे का फिरवली पाठ? समोर आलं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Inauguration Shankaracharya Will Not Attend Event On 22nd Jan: अयोध्येमध्ये तयार होत असलेल्या राम मंदिराचं उद्घाटनासंदर्भात देशभरामध्ये उत्साह दिसून येत आहे. 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. यासंदर्भातील जोरदार तयारी सध्या अयोध्येमध्ये सुरु आहेत. मात्र या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला चारही शंकराचार्य सहभागी होणार नाहीत असं म्हटलं जात आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. या कार्यक्रमामध्ये सनातन धर्माच्या नियमांचं पालन करण्यात येत नसल्याचा या शंकराचार्यांचा दावा आहे. आपण शास्त्रांच्याविरोधात जाऊ…

Read More