‘यार मला तुझ्याशी…,’ उबर चालकाचा तरुणीला मेसेज; स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर कंपनी म्हणते, ‘आम्ही तर…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) टॅक्सी चालकांची मुजोरी, जवळच्या भाड्याला नकार यामुळे सध्या अनेकजण ऑनलाइन कॅब सर्व्हिसला पंसती देतात. पण येथेही काही तरुणींना धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागतं. याआधी अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तरुणीन पोस्ट शेअर करत वाच्यता केल्यानेच ही घटना उघड झाली आहे. उबर चालकाने तरुणीला मेसेज करुन, माझ्याशी मैत्री करशील का? अशी विचारणा केली. तरुणीच्या पोस्टवर उबर कंपनीनेही उत्तर दिलं आहे. दरम्यान या घटनेनंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.  तरुणीने पोस्टमध्ये काय म्हटलं आहे? तरुणीने पोस्ट शेअर करताना…

Read More

Same Sex Marriage: विधीमंडळाच्या कामकाजात आम्ही हस्तक्षेप करु इच्छित नाही – सुप्रीम कोर्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रीम कोर्ट समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणार ही नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टात आज ऐतिहासिक सुनावणी सुरु आहे. केंद्र सरकारने अशा विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास ठाम विरोध केला होता. त्यामुळे या निर्णयाबद्दल उत्सुकता होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याप्रकरणी सलग 10 दिवस सुनावणी घेतली होती. या घटनापीठात सरन्यायाधीशांसह न्यायमूर्ती संजय किशन कौल, एस रवींद्र भट, हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी एस नरसिंह यांचा समावेश आहे. कोर्टाने निकाल राखून ठेवण्यात आला होता.  सुनावणीदरम्यान घटनापीठाने सांगितलं की, कोर्टाने याप्रकरणात किती दखल…

Read More

निज्जरच्या हत्येचे पुरावे भारताला दिले का? ट्रूडो म्हणाले, ‘आम्ही काही आठवड्यांपूर्वी…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Canadian PM Trudeau On Evidence Given To India About Nijjar Killing: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर केलेल्या आरोपांसंदर्भात पुरावे मागितले असता चालढकल करण्याची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. ट्रूडो यांनी आता, “अनेक आठवड्यांपूर्वी” भारताला आम्ही पुरावे दिले आहेत, असा दावा केला आहे. या पुराव्यांमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंटही सहभागी असल्याचा दावा करण्यात आल्याचा सांगण्यात आलं आहे.  नेमके कोणते पुरावे भारताला दिले हे अस्पष्ट ट्र्डो यांनी आता कॅनडाने या प्रकरणामध्ये काही आठड्यांपूर्वीच पुरावे सादर केले आहेत असा दावा केला आहे. नवीन दिल्लीकडे…

Read More

आता काय आम्ही पाकिस्तानला आदेश देऊ? 'माफ करा' म्हणत सुप्रीम कोर्टाचा प्रतीप्रश्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court On PIL: सुप्रीम कोर्टामधील द्विसदस्यीय खंडपीठासमोर ही जनहित याचिका सुनावणीसाठी आली. यामागील मागणी वाचून सुप्रीम कोर्टातील 2 न्यायाधिशांनी थेट याचिकाकार्त्यालाच प्रतिप्रश्न विचारत थेट माफ करा सुनावणी करता येणार नाही असं म्हटलंय.

Read More

हरियाणालातल्या दंगलीत 6 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री म्हणतात ‘आम्ही प्रत्येकाचं रक्षण करु शकत नाही’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nuh Violence : हरियाणामधील (Haryana News) नुह येथे सोमवारी सुरू झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दले तैनात करण्यात आली आहेत.  धार्मिक यात्रेनंतर झालेल्या हिंसाचारानंतर मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आहे. अशातच आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (CM Manoharlal Khattar) यांनी या हिंसाचाराबाबत भाष्य केले आहे. पोलीस (Haryana Police) सर्वांना संरक्षण देऊ शकत नाहीत असे विधान मुख्यमंत्री खट्टर यांनी केले आहे. दंगलखोरांकडून  नुकसान भरपाई घेणार हरियाणामधील नूह जिल्ह्यापासून सुरू झालेला जातीय हिंसाचार पलवल आणि सोहनापर्यंत…

Read More

Chandrayaan 3 After the launch excitement on social media old videos were also shared;’चांदोबा, आम्ही येतोय!’ प्रक्षेपणानंतर सोशल मीडियात उत्साह, जुने व्हिडीओही केले शेअर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Reaction:  चांद्रयान-३ चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून करण्यात आले आहे. भारतासोबतच संपूर्ण जगाचे डोळे या मोहिमेकडे लागले आहेत. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणावर सोशल मीडियावरही प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला आहे. चांदोबा, आम्ही येतोय..अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात येऊ लागल्या आहेत. यासोबतच चांद्रयान-2 चे व्हिडिओही शेअर केले जात आहेत. खरं तर, चांद्रयान-3 मिशन अंतर्गत, त्याचे रोबोटिक उपकरण 24 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या भागावर उतरविले जाईल. येथे आतापर्यंत कोणत्याही देशाची मोहीम पोहोचलेली नाही. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या या मोहिमेकडे लागल्या आहेत. Goosebumps to see #Chandrayaan3 lift off successfully It is…

Read More

करारा जवाब मिलेगा! लष्करी बंडखोरीनंतर पुतिन कडाडले; आव्हान देत म्हणाले, “आम्ही आमच्या…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wagner Rebellion Vladimir Putin Address Nation: रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धाची (Russia Ukraine War) झळ आता रशियामधील सत्ताधाऱ्यांनाच बसताना दिसत आहे. युक्रेनमध्ये हल्ला करणाऱ्या ‘वॅगनर ग्रुप’च्या (Wagner Group) तुकडीने बंडखोरी करत आता मॉस्कोच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याने मॉस्कोला लष्करी छावणीचं स्वरुप आलं आहे. ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रोगोझिन (Yevgeny Prigozhin) यांच्या नेतृत्वाखाली ही बंडखोरी झाल्यानंतर रशीयातील काही शहरं आणि लष्करी तळ या गटाने ताब्यात घेतलेत. त्यामुळेच मॉस्कोमध्ये येणारे जाणारे सर्व रस्ते रशियन सरकारने बंद केले आहेत. अशातच आता रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी देशाला संबोधित…

Read More

“आम्ही सर्व एकत्र मिळून भाजपला हरवणार”; पाटण्यातून राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांना इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Patna Opposition Unity Meeting : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपविरोधात (BJP) जोरदार मोर्चेबांधणी करण्यासाठी पाटण्यात (Patna) पहिल्यांदाच विरोधी पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, सपा प्रमुख अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे या बैठकीला उपस्थित राहणार आहे. विमानतळावर महत्त्वाच्या नेत्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार स्वतः पोहोचले होते. ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन, अरविंद केजरीवाल, मेहबूबा मुफ्ती, दीपंकर भट्टाचार्य यांच्यासह अनेक नेते गुरुवारीच पाटण्याला…

Read More