Chandrayaan 3 After the launch excitement on social media old videos were also shared;’चांदोबा, आम्ही येतोय!’ प्रक्षेपणानंतर सोशल मीडियात उत्साह, जुने व्हिडीओही केले शेअर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Reaction:  चांद्रयान-३ चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून करण्यात आले आहे. भारतासोबतच संपूर्ण जगाचे डोळे या मोहिमेकडे लागले आहेत. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणावर सोशल मीडियावरही प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला आहे. चांदोबा, आम्ही येतोय..अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात येऊ लागल्या आहेत. यासोबतच चांद्रयान-2 चे व्हिडिओही शेअर केले जात आहेत. खरं तर, चांद्रयान-3 मिशन अंतर्गत, त्याचे रोबोटिक उपकरण 24 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या भागावर उतरविले जाईल. येथे आतापर्यंत कोणत्याही देशाची मोहीम पोहोचलेली नाही. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या या मोहिमेकडे लागल्या आहेत. Goosebumps to see #Chandrayaan3 lift off successfully It is…

Read More