जेव्हा पुतीन यांची लीमो पाहून लहान मुलांसारखा उत्साही झाला हुकूमशहा, कधी हात लावला, कधी बसून पाहिलं!

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन रशियाच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. दोन्ही देशातील प्रमुखांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. युक्रेनविरोधातील युद्ध अद्यापही सुरु असून, यादरम्यान किम जोंग उन यांनी भेट घेणं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान किम जोंग उन आणि व्लादिमिर पुतिन यांच्या भेटीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याचं कारण यामध्ये किम जोंग उन एखाद्या लहान मुलाप्रमाणे व्लादिमिर पुतिन यांच्या अध्यक्षीय कारला न्याहाळत आहेत. यानंतर पुतिन…

Read More

Chandrayaan 3 After the launch excitement on social media old videos were also shared;’चांदोबा, आम्ही येतोय!’ प्रक्षेपणानंतर सोशल मीडियात उत्साह, जुने व्हिडीओही केले शेअर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Reaction:  चांद्रयान-३ चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून करण्यात आले आहे. भारतासोबतच संपूर्ण जगाचे डोळे या मोहिमेकडे लागले आहेत. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणावर सोशल मीडियावरही प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला आहे. चांदोबा, आम्ही येतोय..अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात येऊ लागल्या आहेत. यासोबतच चांद्रयान-2 चे व्हिडिओही शेअर केले जात आहेत. खरं तर, चांद्रयान-3 मिशन अंतर्गत, त्याचे रोबोटिक उपकरण 24 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या भागावर उतरविले जाईल. येथे आतापर्यंत कोणत्याही देशाची मोहीम पोहोचलेली नाही. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या या मोहिमेकडे लागल्या आहेत. Goosebumps to see #Chandrayaan3 lift off successfully It is…

Read More

Sadhguru Health Tips eat 2 foods for stay energetic all day; सद्गुरू दिवसभर उत्साही आणि एनर्जेटिक राहण्यासाठी खातात हे २ पदार्थ जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हे दोन पदार्थ महत्वाचे दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. दोन्ही हातात जेवढे शेंगदाणे येतील तेवढे घ्या आणि रात्रभर भिजत ठेवा. यानंतर सकाळी उठल्यावर त्याचं सेवन करा. यासोबतच एक केळ देखील खाऊ शकतात. महत्वाचं म्हणजे स्वतः सद्गुरू याचं सेवन करतात.या दोन पदार्थांचे सेवन केल्यावर दिवसभर शरीरात सकारात्मक ऊर्जा राहते. ​फळांचा समावेश ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू दिवसभर आहारात फळांचा समावेश करतात. यामुळे पचन उत्तम होण्यास फायदा होतो. तसेच मेहनत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने फळाचे सेवन केल्यास बरोबर दोन तासांनी भूक लागू शकते. त्यामुळे आहारात…

Read More