VIDEO : एक नवरा, दोन बायका! नवऱ्यासोबत राहण्यासाठी भररस्त्यात दोघींचा High Voltage Drama

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका नवऱ्यासाठी दोन बायका एकमेकांशी भांडताना दिसतं आहेत. 

Read More

Kareena Kapoor Khans Nutritionist Rujuta Diwekar Explained About Healthy Indian Superfoods; ऋजुता दिवेकरने सांगितला निरोगी राहण्यासाठी उत्तम उपाय, भारतीय सुपरफूड्सचा खजिना ठरेल वरदान

( प्रगत भारत । pragatbharat.com) तूप – चरबी जाळणारा पदार्थ आरोग्यासाठी चमत्कारी ठरणाऱ्या गुणधर्माने ओळखले जाणारे तूप हे अत्यंत फायदेशीर ठरते. ऋजुता दिवेकरच्या मते, तुमच्या अन्नातील ग्लिसेमिक इंडेक्स घटविण्याचे काम तूप करत असते. डायबिटीस आणि वजन कमी करणाऱ्या व्यक्तींसाठी तूप हे उत्तम ठरते. शरीराला आवश्यक असणाऱ्या फॅटी अ‍ॅसिडचे गुणधर्म तुपात असल्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. आहारात रोज १ चमचा तुपाचा तरी उपयोग करून घ्यायला हवा. कोकम – नैसर्गिक अँटासिड चांगली झोप आणि हृदयाच्या आरोग्यासाठी विटामिन बी१२ आणि डी चा स्तर योग्य राखण्यासाठी कोकम अत्यंत उपयोगी ठरते. बॅक्टेरिया आणि इन्फ्लेमेशनसह…

Read More

Simple Tips To Stay Healthy During Monsoon; पावसाळ्यात निरोगी आणि सक्रिय राहण्यासाठी सोप्या टिप्स, आजारांपासून राहाल दूर

( प्रगत भारत । pragatbharat.com) ऑनलाइन वर्कआउट क्लासेस डिजिटलायझेशनने इनडोअर वर्कआउट्ससाठी अनेक पर्यायांचे उपलब्ध आहेत. ऑनलाइन झुंबा क्लासेस, डान्स क्लासेस, योगासने, विविध फिटनेस अ‍ॅप्सचा वापर करून फ्लोअर एक्सरसाइज इत्यादी पर्यायांचा वापर करता येतो. हे सर्व घरी बसून करणे शक्य आहे. वर्कआउटसाठी प्रॉप्सचा वापर रेझिस्टन्स बँड, डंबेल, केटल बेल्स आणि योगा मॅट, स्किपिंग रोप, स्टेपर इत्यादीसारख्या बळकटी वाढविणाऱ्या प्रॉप्समचा वापर करा. हे कमी जागा व्यापतात त्यामुळे घरच्या घरी करण्यासाठी या एकदम चांगला पर्याय ठरेल. या प्रॉप्सचा वापर करून वर्कआउट्सबद्दल मार्गदर्शन करणारे अनेक व्हिडिओज विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. तुमच्याकडे मोठी जागा…

Read More

Mens Should Follow These Healthy Ayurveda Rules For Stamina Body Power Stress Control Sleep Problem; पुरूषांनी मजबूत हेल्दी राहण्यासाठी आणि स्टॅमिना बॉडी पॉवर वाढवण्यासाठी फॉलो कराव्यात डाएटिशियनने सांगितलेल्या या ९ गोष्टी

( प्रगत भारत । pragatbharat.com) पूर्ण आहार घ्या आहारतज्ज्ञ इति जैन यांच्या मते, आहारात संपूर्ण आणि प्रक्रिया न केलेले अन्न समाविष्ट करा. भरपूर फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रथिने आणि निरोगी चरबी मिळवा. हे पदार्थ आवश्यक पोषक, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स प्रदान करतात, जे एकूण आरोग्य सुधारतात.(वाचा :- Diabetes New Symptom : डायबिटीजचं अजून एक नवीन धोकादायक लक्षण समोर, ताबडतोब हे 4 उपाय केले नाही तर जीवाला धोका)​ प्रोटीन वाढवा स्नायूंच्या वाढीसाठी, दुरुस्तीसाठी आणि देखभालीसाठी प्रोटीन महत्त्वपूर्ण आहेत. प्रत्येक जेवणात शेंगा, चिकन, मासे, टोफू, बीन्स किंवा दही यांसारख्या प्रोटीनचा समावेश करण्याचा प्रयत्न…

Read More

Sadhguru Health Tips eat 2 foods for stay energetic all day; सद्गुरू दिवसभर उत्साही आणि एनर्जेटिक राहण्यासाठी खातात हे २ पदार्थ जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

( प्रगत भारत । pragatbharat.com) हे दोन पदार्थ महत्वाचे दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. दोन्ही हातात जेवढे शेंगदाणे येतील तेवढे घ्या आणि रात्रभर भिजत ठेवा. यानंतर सकाळी उठल्यावर त्याचं सेवन करा. यासोबतच एक केळ देखील खाऊ शकतात. महत्वाचं म्हणजे स्वतः सद्गुरू याचं सेवन करतात.या दोन पदार्थांचे सेवन केल्यावर दिवसभर शरीरात सकारात्मक ऊर्जा राहते. ​फळांचा समावेश ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू दिवसभर आहारात फळांचा समावेश करतात. यामुळे पचन उत्तम होण्यास फायदा होतो. तसेच मेहनत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने फळाचे सेवन केल्यास बरोबर दोन तासांनी भूक लागू शकते. त्यामुळे आहारात यांचा…

Read More

काय रे देवा! आईच झाली मुलीची सवत; जावयावर जीव जडला अन् लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी केलं असं काही की…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Flew Away With Son In Law: एका आईनेच आपल्या पोटच्या लेकीचा संसार उद्ध्वस्त केला आहे. जावयासोबत लिव्ह -इन रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या हट्ट या महिलेने केला आहे. उत्तर प्रदेशमधील ही घटना घडली असून गावच्या पंचायतीपर्यंत हे प्रकरण गेले आहे. महिलेच्या मुलाने आईला समजवण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र ती आपल्या हट्टावर अडून बसली आहे. शेवटी तिच्या कुटुंबीयांनी तिच्यासोबतच सगळे संबंध तोडले आहेत.  महिलेच्या या वागण्याने व्यथित झालेल्या कुटुंबीयांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. तिला सामाजिक मर्यादेचे भान राखण्याचाही इशारा दिला. मात्र तिने कोणाचेही ऐकण्यास नकार दिला. शेवटी महिलेचा…

Read More

Radhika Madan pure vegetarian protein rich diet for weight loss; राधिका मदान वेटलॉस व हेल्दी राहण्यासाठी खाते हे पदार्थ

( प्रगत भारत । pragatbharat.com) वीगन डाएट वीगन डायट ही एक वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला वाटत असेल की केवळ शकाहार करणे म्हणजे वीगन डायट तर असे नाही. वीगन डायट मध्ये केवळ झाडे आणि वनस्पतींपासून मिळणाऱ्या गोष्टींचा समावेश करण्यात येतो. या आहारात जनावरांचे मांस, अंडी आणि अगदी दूध आणि दही देखील वर्ज्य केले जाते. म्हणूनच त्याला प्युअर वीगन डायट म्हणतात.(वाचा :- भारतात 7 भयंकर आजार व संसर्ग पसरवणार Cyclone Biparjoy? फेल होऊ शकतात लिव्हर व किडनी, बचावासाठी हा एकच पर्याय.!)​ चहामध्ये टाकते याचे दूध राधिकाने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की,…

Read More

businessman bryan johnson drink this anti aging drink for stay young and fit, वय 18 वर्ष राहण्यासाठी ब्रश करण्याआधी ही 1 गोष्ट पितो 45 वर्षाचा बिझनेसमन, आता दिसतो 21 वर्षाचा तरूण-फिट मुलगा – businessman bryan johnson drinks this special homemade drink to look as young and fit as an 18 year old

( प्रगत भारत । pragatbharat.com) दात साफ करण्याआधी पितो हे ड्रिंक मिळालेल्या बातमीनुसार, ब्रायन दात घासण्यासाठी आणि ते स्वच्छ धुण्यासाठी अँटी-इंफ्लेमेटरी टी ट्री ऑइल वापरतो. पण त्याआधी तो त्याच्या सप्लिमेंट गोळ्या आणि त्यासोबत भाज्या, कोलेजन आणि पेप्टाइड्सने तयार केलेला ज्यूस पितो.(वाचा :- सावधान, भारतात Diabetes चा भयंकर विस्फोट, 10 करोड लोक बाधित, ही 5 कामं न केल्यास तुम्हीही होणार Sugar चे रूग्ण)​ वाढते वय रोखण्यासाठी करतो ही गोष्ट हा बिझनेसमॅन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही खात-पीत नाही. तो सकाळी 5 वाजता उठतो, प्रथम त्याचे वजन मोजतो आणि नंतर 25 व्यायामांचा वर्कआऊट करतो.…

Read More

Virat Kohli Secret Vegan Food Diet Plan Helps Him To Stay Fit; विराट कोहलीचा Diet Plan, विगन खाण्यावर अधिक भर, फिटनेस फ्रिक राहण्यासाठी डाएट सिक्रेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) विराटच्या फिटनेसचे रहस्य विराटने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, तो फिट राहण्यासाठी काटेकोरपणे डाएट पाळतो. फिल्डवर कोणताही वाईट परिणाम होईल असा कोणताही पदार्थ तो खाणे टाळतो आणि जास्तीत जास्त हेल्दी खाण्यावर लक्ष केंद्रीत करतो. नाश्त्यामध्ये विराट काय खातो? विराट आपल्या आहारात जास्तीत जास्त उकडलेल्या गोष्टींवर भर देतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्येही ब्रेड ऑम्लेटसह उकडलेली अंडी विराट खातो. याशिवाय विराट उकडलेले पालक, काळी मिरी आणि पनीर सलाड एकत्र नाश्त्यासाठी खातो. याशिवाय मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की, २ कप कॉफी, डाळ, क्विनोवा, भरपूर उकडलेल्या भाजी, डोसा याचा…

Read More