( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने इंग्लंडविरोधातील दोन कसोटी सामन्यातून विश्रांती घेतली आहे. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विराट कोहली खेळताना दिसणार नाही. वैयक्तिक कारण सांगत त्याने विश्रांती घेतली आहे. दरम्यान विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना अयोध्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. तिथेही दोघे गैरहजर होते. पण यानंतर अयोध्येच्या रस्त्यावर रात्री विराट कोहलीला चाहत्यांनी घेरल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण हा विराट कोहली नव्हता तर त्याच्यासारखा दिसणारा तरुण होता. अयोध्येत विराट कोहलीसारखा हुबेहुब दिसणारा एक…
Read MoreTag: कहलच
Virat Kohli Secret Vegan Food Diet Plan Helps Him To Stay Fit; विराट कोहलीचा Diet Plan, विगन खाण्यावर अधिक भर, फिटनेस फ्रिक राहण्यासाठी डाएट सिक्रेट
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) विराटच्या फिटनेसचे रहस्य विराटने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, तो फिट राहण्यासाठी काटेकोरपणे डाएट पाळतो. फिल्डवर कोणताही वाईट परिणाम होईल असा कोणताही पदार्थ तो खाणे टाळतो आणि जास्तीत जास्त हेल्दी खाण्यावर लक्ष केंद्रीत करतो. नाश्त्यामध्ये विराट काय खातो? विराट आपल्या आहारात जास्तीत जास्त उकडलेल्या गोष्टींवर भर देतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्येही ब्रेड ऑम्लेटसह उकडलेली अंडी विराट खातो. याशिवाय विराट उकडलेले पालक, काळी मिरी आणि पनीर सलाड एकत्र नाश्त्यासाठी खातो. याशिवाय मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की, २ कप कॉफी, डाळ, क्विनोवा, भरपूर उकडलेल्या भाजी, डोसा…
Read More