Rules change from 1 April 2024 : निवडणुकीआधी बदलणार सिलेंडरचे दर? 1 एप्रिलला देशात मोठे बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rules change from 1 April 2024 : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर देशात काही अपेक्षित बदल घडून आल्याचं पाहायला मिळालं. केंद्र सरकारकडून इंधनाच्या दरात कपात करण्याचा मोठा निर्णयही घेण्यात आला. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसं केंद्र सरकार अनेक नवी धोरणं राबवत त्या अनुषंगानं काही निर्णयांमध्ये बदल करताना दिसत आहे. त्यातच एप्रिल महिन्यात काही नव्या निर्णयांची भर पडणार आहे.  दर महिन्याच्या पहिल्या तारखेला देशात काही नियम बदलता आणि त्याचे थेट परिणाम नागरिकांवर होत असतात. येऊ घातलेली निवडणूक पाहता सरकार एखादा प्रभावी निर्णय एप्रिल महिन्यात घेऊ शकते…

Read More

होलिका दहनाला ‘या’ रंगाचे कपडे घालू नये तर महिलांनी केसाबद्दल पाळावा हा नियम! नाही तर नकारात्मक ऊर्जा…| Holi 2024 Dont accidentally wear black color during Holika Dahan rules Otherwise negative energy evil eye remedies

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holika Dahan 2024 Rules in Marathi : देशभरात होळीचा उत्साह सर्वत्र दिसून येतोय. मार्केटमध्ये विविध रंग, पिचकाऱ्या, मिठाईच्या दुकानात भुजियासह अनेक मिठाईने रंगली आहेत. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्व रंगांचा हा उत्साह साजरा करण्यासाठी उत्सुक आहेत. मथुरा, वारासणीमध्ये होळीला सुरुवात झाली आहे. होळीचा हा सण महाराष्ट्रातही मोठ्या उत्साहात साजरा होता. कोकणात तर होळी म्हणजे शिमग्या तब्बल 15 दिवस चालतो. इथे गावदेवता प्रत्येक गामस्थांच्या दारात येते. प्रत्येक राज्याची आणि गावांची होळीची वेगवेगळी परंपरा आहे.  यंदा होळीचा हा सण 24 मार्चला होलिका दहन (Holika Dahan Date and Time)…

Read More

New month starting today 5 rules to change from GST to FASTAG

( प्रगत भारत । pragatbharat.com) Changes From 1 March 2024: आजपासून नवीन महिन्याला सुरुवात झालेली आहे. आज महिन्याची एक तारीख असून प्रत्येक महिन्याला वेग-वेगळे बदल होताना दिसतात. मार्च सुरू होताच, अनेक मोठे बदल दिसून येतील ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. मार्च महिना विशेष आहे कारण हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे, त्यामुळे प्रत्येकाला पैशाशी संबंधित अनेक कामे पूर्ण करावी लागतात. यावेळी जीएसटी नियमांपासून एलपीजी आणि फास्टॅगमध्ये अनेक बदल पाहायला मिळतील. जाणून घेऊया 1 मार्चपासून आपल्याला कोण-कोणत्या बदलांना सामोरं जावं लागणार आहे.  बँक हॉलिडे लिस्ट मार्च महिना सुरु झाला…

Read More

Rule Change From 1st March GST SBI Card Fastag KYC To LPG Cylinder Price Know News Rules Here

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Leap Day 2024 : 29 फेब्रुवारी… या महिन्यात का जोडला गेलाय आगाऊ 1 दिवस? लीप ईयरबद्दल रोचक Facts!

Read More

india new rules changes in 1 march 2024 fastag kyc is compulsory lpg cylinder rate

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Leap Day 2024 : 29 फेब्रुवारी… या महिन्यात का जोडला गेलाय आगाऊ 1 दिवस? लीप ईयरबद्दल रोचक Facts!

Read More

NPS Withdrawal Rules : आजपासून खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलणार, नेमका काय होणार बदल?

( प्रगत भारत । pragatbharat.com) NPS Withdrawal Rules : पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने एका परिपत्रकात NPS मधून पैसे काढण्यासाठी नवीन नियम जारी केले आहेत. त्यानुसार आजपासून या नियमात बदल होणार आहेत. 

Read More

NPS Rules Change National Pension System Withdraw Money Partially PFRDA Circular;1 फेब्रुवारीपासून बदलणार तुमच्या पेन्शनसंदर्भातील नियम, कधी काढता येणार पैसे? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) NPS Partial Withdrawal: कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ऑफिसमधून पीएफ कापला केला जातो. पण ज्यांचा पीएफ पगारातून कापला जात नाही ते नॅशनल पेन्शन स्किमचा पर्याय निवडतात. केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी ही एक लॉंग टर्म गुंतवणूक आहे. यासंदर्भात पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अथोरिटी (PFRDA) ने यासंदर्भात एक महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. 1 फेब्रुवारीपासून एनपीएससंदर्भात एक नवा नियम लागू होणार आहे. एनपीएस खातेधारक वैयक्तिक पेन्शन खात्यातून एम्प्लॉयर योगदानाव्यतिरिक्त 25 टक्के रक्कम काढू शकणार आहे. पण काही ठराविक परिस्थितीतच ही रक्कम काढता येईल.  नवा नियम काय? आतापर्यंत खातेधारकांना…

Read More

Out in the first super over how Rohit came to bat in the second super over see what the rules say

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Sharma Retired Out Country out Controversy: भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी-20 सामना अगदी हाय-व्होल्टेज सामना ठरला होता. अटीतटीच्या या सामन्यात अखेरीस टीम इंडियानेच बाजी मारली. या सामन्यामध्ये 2 सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या. पहिली सुपर ओव्हर देखील टाय झाल्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मात्र अफगाणिस्तानच्या दोन विकेट्स गेल्या आणि टीम इंडियाचा विजय झाला. मात्र यावेळी रोहित शर्माच्या एका गोष्टीवर वाद झाल्याचं दिसून आलं.   सुपर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर रिटायर्ड हर्ट झाला रोहित या सामन्यात 121 रन्सची नाबाद खेळी करणारा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सुपर…

Read More

New Rules : 1 जानेवारीपासून ‘या’ गोष्टी बदलणार; तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होणार मोठा परिणाम! आजच करा हे काम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rule Change From 1st January 2024 : आज 31 डिसेंबर वर्षातील शेवटचा दिवस. उद्यापासून म्हणजे 1 जानेवारी 2024 या नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्ष लोकांच्या आयुष्यात आनंद  घेऊन येत असतानाच वर्षाच्या सुरुवातीलाच काही गोष्टींमध्ये मोठे बदल होणार आहेत. 1 जानेवारी 2024 पासून नवीन वर्ष सुरू होत असताना काही आर्थिक नियम बदलणार आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे.  बँक लॉकरशी संबंधित नियम  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक लॉकर करारामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यायचा…

Read More

Wedding Card Rules : लग्नपत्रिका तयार करताना अजिबात करू नका ‘या’ चुका, वास्तु शास्त्रातील माहिती…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Tips For Wedding Card : 4 महिन्यांनंतर, लवकरच लग्नसराई पुन्हा एकदा सुरू होणार आहे. म्हणूनच, जर तुम्ही लग्नपत्रिका निवडणार असाल तर काही वास्तु नियम नक्की जाणून घ्या. केवळ भावी जोडप्याचे लग्नच नाही तर वैवाहिक जीवनात कधीही अडथळे किंवा संकटे येऊ नयेत याकडे वधू-वरांचे कुटुंबीय जास्तीत जास्त लक्ष देतात.लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नपत्रिका. आजकाल लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेकडे सर्वाधिक लक्ष दिले जाते. लग्नपत्रिका निवडताना देखील वास्तुशास्त्रानुसार विचार करावा.  वेडिंग कार्ड्सला वेडिंग विंडो म्हणतात. कारण वधू-वर ओळखत नसलेल्या निमंत्रितांना त्यांची पहिली झलक कार्डमधून मिळू शकते. आता…

Read More