New month starting today 5 rules to change from GST to FASTAG

( प्रगत भारत । pragatbharat.com) Changes From 1 March 2024: आजपासून नवीन महिन्याला सुरुवात झालेली आहे. आज महिन्याची एक तारीख असून प्रत्येक महिन्याला वेग-वेगळे बदल होताना दिसतात. मार्च सुरू होताच, अनेक मोठे बदल दिसून येतील ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. मार्च महिना विशेष आहे कारण हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे, त्यामुळे प्रत्येकाला पैशाशी संबंधित अनेक कामे पूर्ण करावी लागतात. यावेळी जीएसटी नियमांपासून एलपीजी आणि फास्टॅगमध्ये अनेक बदल पाहायला मिळतील. जाणून घेऊया 1 मार्चपासून आपल्याला कोण-कोणत्या बदलांना सामोरं जावं लागणार आहे.  बँक हॉलिडे लिस्ट मार्च महिना सुरु झाला…

Read More

Difficulties will increase with the descent of Mercury There is a possibility of starting a bad period for this zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Ast 2024 In Capricorn: बुध, बुद्धिमत्ता देणारा आणि ग्रहांचा राजकुमार एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतो. यावेळी बुध ग्रह गोचर प्रमाणे अस्त आणि उदय बदलतो. ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी बुध मकर राशीत आहे. फेब्रुवारी महिन्यात बुध त्याच राशीत अस्त होणार आहे.  बुध ग्रहाच्या अस्तामुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो, तर अनेक राशींच्या अडचणी वाढू शकतात. बुध 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:22 वाजता अस्त होणार आहे आणि 11 मार्च रोजी संध्याकाळी 7:17 पर्यंत अस्त स्थितीत राहणार आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांनी सावध राहणं आवश्यक आहे.…

Read More

bcci former president sourav ganguly big announcement starting steel factory

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sourav Ganguly : भारतीय क्रिकेट संघाचे (Team India) माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) क्रिकेटनंतर आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत.  सौरव गांगुली सध्या स्पेनमध्ये (Spain)असून माद्रीदमधल्या एका कार्यक्रमात त्यांनी याबाबतची घोषणा केली. सौरव गांगुली यांच्याबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील परदेश दौऱ्यावर आहेत.  नव्या इनिंगला सुरुवातक्रिकेटनंतर सौरव गांगुली उद्योग क्षेत्रात पाऊल टाकतायत. पश्चिम बंगालमधल्या पश्चिम मेदिनीपूर इथल्या सालबोनीमदध्ये एका स्टील फॅकट्रीची सुरुवात ते करणार आहेत. याची घोषणा त्यांनी एका कार्यक्रमात केली आहे. क्रिकेट जगतात आपल्या कामगिरीने छाप उमटली. त्यानंतर सौरव…

Read More