( प्रगत भारत । pragatbharat.com) Sourav Ganguly : भारतीय क्रिकेट संघाचे (Team India) माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) क्रिकेटनंतर आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत. सौरव गांगुली सध्या स्पेनमध्ये (Spain)असून माद्रीदमधल्या एका कार्यक्रमात त्यांनी याबाबतची घोषणा केली. सौरव गांगुली यांच्याबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील परदेश दौऱ्यावर आहेत. नव्या इनिंगला सुरुवातक्रिकेटनंतर सौरव गांगुली उद्योग क्षेत्रात पाऊल टाकतायत. पश्चिम बंगालमधल्या पश्चिम मेदिनीपूर इथल्या सालबोनीमदध्ये एका स्टील फॅकट्रीची सुरुवात ते करणार आहेत. याची घोषणा त्यांनी एका कार्यक्रमात केली आहे. क्रिकेट जगतात आपल्या कामगिरीने छाप उमटली. त्यानंतर सौरव…
Read More