Difficulties will increase with the descent of Mercury There is a possibility of starting a bad period for this zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Ast 2024 In Capricorn: बुध, बुद्धिमत्ता देणारा आणि ग्रहांचा राजकुमार एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतो. यावेळी बुध ग्रह गोचर प्रमाणे अस्त आणि उदय बदलतो. ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी बुध मकर राशीत आहे. फेब्रुवारी महिन्यात बुध त्याच राशीत अस्त होणार आहे.  बुध ग्रहाच्या अस्तामुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो, तर अनेक राशींच्या अडचणी वाढू शकतात. बुध 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:22 वाजता अस्त होणार आहे आणि 11 मार्च रोजी संध्याकाळी 7:17 पर्यंत अस्त स्थितीत राहणार आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांनी सावध राहणं आवश्यक आहे.…

Read More

After 30 years Shani will enter Aquarius The difficulties of these zodiac signs will be doubled

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Margi In Kumbh Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह निश्चित वेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी काही ग्रह वक्री चाल आणि सरळ चाल चालतात. नऊ ग्रहांपैकी शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शिवाय हा सर्वात क्रूर ग्रह असून लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे शनीच्या स्थितीत थोडासा बदलही प्रत्येकाचं टेन्शन वाढवतो.  सुमारे 30 वर्षांनंतर शनी स्वतःच्या कुंभ राशीत बसला आहे. आता दिवाळीपूर्वी म्हणजेच 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:35 वाजता शनी थेट कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. शनीची थेट हालचाल अनेक राशींसाठी फायदेशीर ठरू शकणार…

Read More

Guru Vakri Backward movement of Guru in Aries will cause headaches Difficulties in the life of this zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com) Guru Vakri 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. असंच नुकतंच गुरु ग्रहाने गोचर केलं आहे. 12 वर्षांनंतर देवांचा गुरु मेष राशीत वक्री झाला आहे. 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4:58 वाजता गुरू ग्रह मेष राशीमध्ये वक्री झाला आहे. गुरु ग्रहाच्या वक्री चालीचा प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. बृहस्पति प्रतिगामी झाल्यामुळे अनेक राशींचं नशीब चमकू शकतं. परंतु यावेळी काही राशी अशा आहेत ज्यांनी थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक जीवनापर्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. चला जाणून घेऊया…

Read More

Gaj Kesari Yoga increase the difficulties of these 3 zodiac signs loss of money take care of your health too

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gaj Kesari Yoga: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रहांच्या राशी बदलामुळे अनेक शुभ किंवा अशुभ योग तयार होत असतात. यापैकी एक योग म्हणजे गजकेसरी योग. गजकेसरी योग हा शुभ योगांपैकी एक मानला जातो. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग तयार होतो तेव्हा त्याला धन-धान्य, पद-प्रतिष्ठा वाढीबरोबरच प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.  सध्याच्या परिस्थितीत बृहस्पति मेष राशीत बसला आहे. यासोबतच चंद्राने 21 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता तूळ राशीत प्रवेश केलाय. अशा स्थितीत गुरू आणि चंद्र यांचा संयोग झाला आहे. यामुळे गजकेसरी योग तयार झाला आहे. दरम्यान गजकेसरी…

Read More

Weekly Horoscope 21 August to 27 August 2023 Some will face difficulties if luck favors them

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Horoscope 21 To 27 August 2023: येत्या 21 ऑगस्टपासून नवा आठवडा सुरु होणार आहे. या नव्या आठवड्यात काही राशींच्या व्यक्तींना भरपूर पैसे मिळणार आहेत. तर काही व्यक्तींच्या घरात धार्मिक कार्य घडतील. जाणून घेऊया साप्ताहिक भविष्य! मेष रास या आठवड्यात तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीसाठी ओळखले जाणार आहे. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणे विशेषतः फायद्याचे ठरणार आहे.  वृषभ रास या आठवड्यात नशीब तुमच्या पाठीशी असणार आहे. तुमच्या सध्याच्या स्थितीत तुम्हाला उद्देश आणि आनंद मिळेल. तुम्ही प्रसिद्ध लोकांना भेटू शकणार आहात. मिथुन रास तुम्हाला…

Read More

Chaturgun Papakartari Yoga formed after 200 years difficulties may increase for these zodiac signs health and money loss

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chaturgun Paap Kartari Yog : ग्रहांच्या गोचरमुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. अशातच आता 200 वर्षांनंतर एक योग तयार होणार आहे. चतुर्गुण पाप कर्तरी योग असं या योगाचं नाव असून काही राशींच्या आयुष्यात हा योग अडचणी घेऊन येणार आहे. या काळात काही राशींच्या व्यक्तींना परिस्थितीबद्दल सावधगिरी बाळगणं आवश्यक असणार आहे.  चतुर्गुण पाप कर्तरी हा अशुभ योग केव्हा तयार होतो ज्यावेळी अशुभ ग्रह कोणत्याही ग्रह किंवा घरातून दुसऱ्या आणि बाराव्या भावात स्थित असतात. या योगामुळे अनेक लोकांच्या आयुष्यात नकारात्मक परिणाम दिसून येण्याची शक्यता…

Read More