Guru Vakri Backward movement of Guru in Aries will cause headaches Difficulties in the life of this zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com) Guru Vakri 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. असंच नुकतंच गुरु ग्रहाने गोचर केलं आहे. 12 वर्षांनंतर देवांचा गुरु मेष राशीत वक्री झाला आहे. 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4:58 वाजता गुरू ग्रह मेष राशीमध्ये वक्री झाला आहे. गुरु ग्रहाच्या वक्री चालीचा प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. बृहस्पति प्रतिगामी झाल्यामुळे अनेक राशींचं नशीब चमकू शकतं. परंतु यावेळी काही राशी अशा आहेत ज्यांनी थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक जीवनापर्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. चला जाणून घेऊया…

Read More