( प्रगत भारत । pragatbharat.com) Chaturgun Paap Kartari Yog : ग्रहांच्या गोचरमुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. अशातच आता 200 वर्षांनंतर एक योग तयार होणार आहे. चतुर्गुण पाप कर्तरी योग असं या योगाचं नाव असून काही राशींच्या आयुष्यात हा योग अडचणी घेऊन येणार आहे. या काळात काही राशींच्या व्यक्तींना परिस्थितीबद्दल सावधगिरी बाळगणं आवश्यक असणार आहे. चतुर्गुण पाप कर्तरी हा अशुभ योग केव्हा तयार होतो ज्यावेळी अशुभ ग्रह कोणत्याही ग्रह किंवा घरातून दुसऱ्या आणि बाराव्या भावात स्थित असतात. या योगामुळे अनेक लोकांच्या आयुष्यात नकारात्मक परिणाम दिसून येण्याची शक्यता…
Read More