( प्रगत भारत । pragatbharat.com) NPS Partial Withdrawal: कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ऑफिसमधून पीएफ कापला केला जातो. पण ज्यांचा पीएफ पगारातून कापला जात नाही ते नॅशनल पेन्शन स्किमचा पर्याय निवडतात. केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी ही एक लॉंग टर्म गुंतवणूक आहे. यासंदर्भात पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अथोरिटी (PFRDA) ने यासंदर्भात एक महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. 1 फेब्रुवारीपासून एनपीएससंदर्भात एक नवा नियम लागू होणार आहे. एनपीएस खातेधारक वैयक्तिक पेन्शन खात्यातून एम्प्लॉयर योगदानाव्यतिरिक्त 25 टक्के रक्कम काढू शकणार आहे. पण काही ठराविक परिस्थितीतच ही रक्कम काढता येईल. नवा नियम काय? आतापर्यंत खातेधारकांना…
Read More