( प्रगत भारत । pragatbharat.com) Potato Exposed Robbery Plan: पहाटे 4 वाजता घडलेल्या या घटनेमुळे एक मोठा कट समोर आला. वेळीच याची माहिती मिळाल्याने 2 बँकांबरोबरच ज्वेलर्समध्ये डाका टाकण्याचा कट उघड झाल्याच्या माहितीला पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
Read MoreTag: sbi
SBI मध्ये चांगल्या पदावर समाधानकारक पगाराच्या नोकरीची संधी; लक्षात ठेवा 'या' तारखा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Jobs : बँकेत नोकरी करणाऱ्यांचा अनेकांनाच हेवा वाटतो. त्यांना मिळणारा पगार, सुविधा पाहता आपल्यालाही अशीच एखादी नोकरी असावी अशीच इच्छा अनेकजण व्यक्तही करतात.
Read Moreऐन दिवाळीत SBI कडून निराशा; काही कळण्याच्या आतच घेतला मोठा निर्णय
( प्रगत भारत । pragatbharat.com) SBI Latest Updates : तुम्ही स्टेट बँकेचे खातेधारक असाल, तर ही बातमी तुमच्याचसाठी. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक अशी ओळख असणाऱ्या स्टेट बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit – FD) सुरु करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. सरकारी बँकांमध्ये करण्यात आलेल्या एकूण फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit – FD) मध्ये या बँकेचा 36 टक्के इतका वाटा आहे. अशा या स्टेट बँकेकडून कायमच खातेधारकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवत काही निर्णय घेतले जातात. पण, आता मात्र ऐन दिवाळीच्याच दिवसांमध्ये बँकेनं अनेकांचा हिरमोड केला आहे. एसबीआयकडून फेब्रुवारी 2023 नंतर एफडी रिवाईज केलेल्या नाहीत.…
Read MoreSBI चा कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठा निर्णय; यात तुमचाही फायदाच
( प्रगत भारत । pragatbharat.com) state bank of india: देशातील अनेक विश्वासार्ह बँकांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या एसबीआयकडून गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नवे नियम आखले गेले. आता त्यात एका नियमवजा सुविधेची भर
Read MoreSBI पासून HDFC पर्यंत अनेक बँकांमध्ये नवा नियम लागू, खातेधारावर थेट परिणाम
( प्रगत भारत । pragatbharat.com) SBI-HDFC-ICICI Bank : गुंतवणुकीची (Investment) सवय किंवा मग पैशांच्या बचतीची (Saving) सवय असो, विविध बँकांनी आजवर आपल्याला आर्थिक बाबींमध्ये मोठी मदत केली आहे. घर घेण्यासाठीच्या कर्जापासून एखाद्या विमान योजनेपर्यंत बऱ्याच सुविधा या बँकांनी पुरवल्या आहेत. थोडक्यात आर्थिक गणितांच्या दृष्टीनं बँकांनी कायमच आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. याच बँकांमध्ये अनेक नियम सातत्यानं बदलले जातात. काळानुरुप आणि बदलणाऱ्या आर्थिक धोरणांच्या धर्तीवर या नियमांची आखणी केली जाते. असाच एक नवा नियम काही सार्वजनिक आणि खासगी बँकांनी लागू केला आहे. ज्याचा खातेदारांवर थेट परिणाम होताना दिसेल. काय आहे हा नियम?…
Read Moreकर्ज वसुलीसाठी SBI ची अनोखी आयडीया, फोन न उचलणाऱ्या ग्राहकांच्या थेट घरी पाठवले…
( प्रगत भारत । pragatbharat.com) State Bank of India : कर्ज घेणारे ग्राहक अनेकवेळा बँकेचे फोन उचलत नाहीत. त्यामुळे कर्जाचे हफ्ते वसूल करण्यासाठी बँकेला अनेकवेळा ग्राहकाच्या घरापर्यंत चकरा माराव्या लागतात. पण आता अशा ग्राहकांसाठी एसबीआयने एक नवा उपक्रम सुरु केला आहे.
Read MoreSBI Apprentice Recruitment 2023 Notification for 6160 posts out at sbi Jobs News Marathi;एसबीआयमध्ये 6 हजारहून अधिक जागा भरणार, ‘ही’ घ्या अर्जाची थेट लिंक
( प्रगत भारत । pragatbharat.com) SBI Apprentice Recruitment 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 हजार 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे. निवड…
Read MoreSBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, याचा फायदा थेट लोकांना होणार , Important news for crores of customers of SBI, many facilities in Yono app
( प्रगत भारत । pragatbharat.com) SBI News : देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहाकांसाठी मोठी बातमी दिली आहे. त्यामुळे बँकेची कामे ग्राहकांना घरी बसल्या सहज करता येणार आहे. SBI ने YONO अॅपमध्ये अनेक बदल केले आहेत. त्यामुळे आता थेट स्कॅन आणि पेमेंट करता येणार आहे. SBI ने 2017 मध्ये YONO अॅप सुरु केले. त्यानंतर त्याचे ग्राहक वाढतच गेले. बँकेच्या माहितीनुसार, आतापर्यंत करोडो लोक SBI चे YONO अॅप वापरत आहेत. SBI ने YONO अॅपमध्ये केले मोठे बदल सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी अनेक सुविधा…
Read Moreबँकेत आधार लिंक करायला गेलेल्या महिलेला पछाडलं? सरकारला शाप देत ती म्हणाली…| woman who went bank to link Aadhaar Due to delay Devi came into the woman body dancing in sbi madhya pradesh video viral on Social media Trending news
( प्रगत भारत । pragatbharat.com) Wommen Viral Video : सरकारने पॅनला आधारशी लिंक (PAN Aadhaar Link) करण्याची शेवटची संधी दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून पॅनला आधारशी लिंक नसेल तर त्वरित करा अन्यथा तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार आहे. 30 जूनपर्यंत तुम्ही पॅनला आधारशी लिंक करु शकता त्यानंतर तुम्हाला 10,000 हजार रुपये दंड भरावा लागेल. शिवाय सरकारच्या अनेक योजनांसाठी तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. नाही तर तुम्ही या योजनांपासून वंचित राहाल. अशातच एका बँकेतील महिलेचा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. (PAN Aadhaar Card Link Last Date) अन्…
Read More