बँकेत आधार लिंक करायला गेलेल्या महिलेला पछाडलं? सरकारला शाप देत ती म्हणाली…| woman who went bank to link Aadhaar Due to delay Devi came into the woman body dancing in sbi madhya pradesh video viral on Social media Trending news

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wommen Viral Video :  सरकारने पॅनला आधारशी लिंक (PAN Aadhaar Link) करण्याची शेवटची संधी दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून पॅनला आधारशी लिंक नसेल तर त्वरित करा अन्यथा तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार आहे. 30 जूनपर्यंत तुम्ही पॅनला आधारशी लिंक करु शकता त्यानंतर तुम्हाला 10,000 हजार रुपये दंड भरावा लागेल. शिवाय सरकारच्या अनेक योजनांसाठी तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. नाही तर तुम्ही या योजनांपासून वंचित राहाल. अशातच एका बँकेतील महिलेचा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. (PAN Aadhaar Card Link Last Date) अन्…

Read More