( प्रगत भारत । pragatbharat.com) SBI-HDFC-ICICI Bank : गुंतवणुकीची (Investment) सवय किंवा मग पैशांच्या बचतीची (Saving) सवय असो, विविध बँकांनी आजवर आपल्याला आर्थिक बाबींमध्ये मोठी मदत केली आहे. घर घेण्यासाठीच्या कर्जापासून एखाद्या विमान योजनेपर्यंत बऱ्याच सुविधा या बँकांनी पुरवल्या आहेत. थोडक्यात आर्थिक गणितांच्या दृष्टीनं बँकांनी कायमच आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. याच बँकांमध्ये अनेक नियम सातत्यानं बदलले जातात. काळानुरुप आणि बदलणाऱ्या आर्थिक धोरणांच्या धर्तीवर या नियमांची आखणी केली जाते. असाच एक नवा नियम काही सार्वजनिक आणि खासगी बँकांनी लागू केला आहे. ज्याचा खातेदारांवर थेट परिणाम होताना दिसेल. काय आहे हा नियम?…
Read More