तुम्हालाही Gold Loan हवंय का? ‘या’ बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Loan Rate Interest News In Marathi : सोन्यात गुंतवणूक करणे हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. हे शिक्षण, वैद्यकीय सुविधा, विवाह किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत पैशाची गरज भागवण्यासाठी केला जाऊ शकते. जलद पैशांच्या गरजांसाठी गोल्ड लोन हा सर्वात सोपा आणि सर्वोत्तम पर्याय मानला जातो. कमी जोखीममुळे, इतर कर्जांच्या तुलनेत ते सहज उपलब्ध होते. तसेच कागदोपत्री कामही कमी आहे. सामान्यतः सर्व बँका आणि वित्तीय संस्था सोन्यासाठी कर्ज देतात.  तुम्ही गहाण ठेवलेल्या मालमत्तेच्या मूल्याच्या 75 टक्के कर्ज म्हणून घेऊ शकता. मात्र, ते सोन्याची शुद्धता आणि इतर निकषांवर…

Read More

भारतीय अर्थव्यवस्थेवर 205,000000,00000000 चं कर्ज; पाहा या कर्जात सरकारचा किती वाटा….

( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : 205,000000,00000000… हा आकडा वाचता येतोय का? नसेल तर थांबा आम्ही सांगतो हा नेमका आकडा किती आहे. हा आकडा आहे दोनशे पाच लाख कोटी. म्हणजेच दोनशे पाचवर तब्बल 14 शून्य. आता तुम्ही म्हणाल, कशाला असा भयंकर आकडा वाचालयाला लावताय… हा आकडा नेमका आहे तरी कसला? जरा थांबा आणि नीट लक्ष द्या. हा आकडा आहे कर्जचा आणि एका संपूर्ण देशावरच्या कर्जाच्या ओझाचा. एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर लाखभराचं कर्ज असेल तर झोप लागत नाही. हे तर दोनशे पाच लाख कोटी रुपये आहेत. ज्या…

Read More

कर्ज फेडण्यासाठी इंजिनीअर झाला किडनॅपर, बायको आणि युट्युबर मुलीसह…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: कर्जात बुडालेल्या इंजिनीअर कर्ज फेडण्यासाठी चक्क किडनॅपर झाला आहे. इतकंच नव्हे तर, त्याने त्याच्या पत्नी आणि युट्यूबर मुलीलाही या गुन्ह्यात ओढले. शनिवारी एका सहा वर्षांच्या मुलीला किडनॅप करुन 10 लाखांची खंडणी मागण्याच्या आरोपांवरुन केरळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पद्मकुमार (52) त्याची पत्नी अनीता कुमारी (45) आणि त्यांची मुलगी अनुपमा पद्मन (20) यांना वैज्ञानिक, डिजीटल पुराव्यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपीची मुलगी अनुपमा पद्मन ही युट्युबर असून तिचे लाखो…

Read More

केस धुवून 'ही' महिला बनली कोट्यधीश; कर्ज फेडून घेतलं आलिशान घर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : दिवसभरातील बराचसा वेळ अनेकजण हे सोशल मीडियावर घालवत असतात. पण काही जण असेही आहेत जे सोशल मीडियावर कमाई करुन कोट्यधीश झाले आहेत. एका स्कॉटिश महिलेने फक्त केस धुण्याचे व्हिडीओ तयार करुन लाखोंची कमाई केली आहे.

Read More

When Home Loan Borrower Dies in India How Bank recover the loan; होम लोन घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला? तर ‘या पद्धतीने बँक वसूल करते कर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी शिक्षक होण्यासाठी आता BEd चालणार नाही, मग काय करावं लागेल? येथे वाचा सविस्तर

Read More

पिझ्झा डिलिव्हरी बॉयने पत्नीला कर्ज काढून शिकवले, नर्स होताच ती बॉयफ्रेंडसोबत झाली फरार, नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delivery Boy’s Wife Absconding: ज्योती मौर्य प्रकरण चर्चेत असतानाच आणखी एक तसाच प्रकार समोर आला आहे. डिलिव्हरी बॉयचे काम करणारा टिंकू यादव याने लाखो रुपये खर्चून आपल्या पत्नीला शिकवले मात्र, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पत्नीने त्याला दगा दिला. पत्नीने धोका दिल्यानंतर टिंकू यादव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या प्रकरणी त्यांने नगर ठाण्यात त्याच्या पत्नी व प्रियकराविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे.  कठौन गावचे रहिवाशी असलेल्या टिंकू यादव याचे लग्न बढौना परिसरातील प्रियाकुमारी सोबत झाले होते. लग्नानंतर त्याच्या पत्नीला पुढे शिकायचे होते. ती हुशारदेखील होती. त्यामुळं आर्थिक…

Read More

कर्ज वसुलीसाठी SBI ची अनोखी आयडीया, फोन न उचलणाऱ्या ग्राहकांच्या थेट घरी पाठवले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) State Bank of India : कर्ज घेणारे ग्राहक अनेकवेळा बँकेचे फोन उचलत नाहीत. त्यामुळे कर्जाचे हफ्ते वसूल करण्यासाठी बँकेला अनेकवेळा ग्राहकाच्या घरापर्यंत चकरा माराव्या लागतात. पण आता अशा ग्राहकांसाठी एसबीआयने एक नवा उपक्रम सुरु केला आहे.

Read More

कर्ज फेडण्यासाठी 16 वर्षांच्या मुलीला बापानेच नरकात ढकललं; 52 वर्षांच्या पुरुषासोबत…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी जन्मदात्या बापानेच मुलीचा सौदा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने 52 वर्षांच्या पुरुषासोबत लग्न लावलं आहे. पीडित मुलीनेच एका व्हिडिओच्या माध्यमातून मदतीची मागणी केली आहे. या अल्पवयीन मुलीला पुढे शिक्षण घ्यायचे आहे तसंच, तिला या लग्नाच्या बंधनातून मुक्त व्हायचे आहे.  व्हायरल व्हिडिओत तरुणीने म्हटलं आहे की, वडिलांच्या डोक्यावर कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठीच त्यांनी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत लग्न लावून दिले. वडिलांच्या डोक्यावर भरपूर कर्ज होते. कर्ज देणाऱ्या ५२ वर्षांच्या व्यक्तीने कर्जाच्या रकमेच्या बदल्यात मुलीचे…

Read More

Loan Rate : ‘या’ बँकांचं कर्ज महागलं; आता ग्राहकांना वाढीव EMI चा फटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loan Interest Rate : घर, वाहन किंवा एखादी महागडी वस्तू खरेदी करायची झाली, की मध्यमवर्गीय नोकरदारांसाठी कर्ज हा एकमेव आणि तितक्याच मदतीचा पर्याय ठरतो. पण, मागील काही वर्षांमध्ये कर्जावरील हप्ते/ व्याज वाढल्यामुळं हा पर्यायही हिशोबाचं गणित बिघडवतानाच दिसत आहे. आरबीआयच्या रेपो रेटमध्ये झालेल्या वाढीमुळं देशातील काही बड्या बँकांनी त्यांच्या कर्जावरील व्याजदर वाढवला. तर, काही बँकांनी व्याजर वाढणार असल्याचं म्हणत ग्राहकांना सतर्क केलं. तुमच्या बँकेचा व्याजदर वाढला तर नाहीये? पाहून घ्या…  HDFC Bank / एचडीएफसी बँक  एचडीएफसी बँकेकडून निवडक कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये 15 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ करण्यात…

Read More

Ranchi laborer takes a loan and makes his wife a nurse after get job she she ran away with a friend;मजुराने कर्ज काढून बायकोला नर्स बनवलं, नोकरी मिळताच मित्रासोबत गेली पळून

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ranchi News: यूपीच्या एसडीएम ज्योती मौर्य प्रकरण देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार झारखंडच्या साहिबगंजमध्येदेखील घडला आहे. एका इसमाने मोल मजुरी करुन आपल्या पत्नीला शिकविले. त्यानंतर पत्नी नर्स बनली. पण नोकरी मिळतात मुलाला घेऊन पळून गेल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे.  कन्हाई पंडित असे या पिडित इसमाचे नाव असून त्याने आपल्या पत्नीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. आपल्या पत्नीला कर्ज घेऊन मजुरी करून दहावी शिकविले. नंतर तिला एएनएम-नर्सिंगचे शिक्षण-प्रशिक्षण मिळवून दिले.आता बायको दुसऱ्याकडे राहायला गेली…

Read More