केस धुवून 'ही' महिला बनली कोट्यधीश; कर्ज फेडून घेतलं आलिशान घर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : दिवसभरातील बराचसा वेळ अनेकजण हे सोशल मीडियावर घालवत असतात. पण काही जण असेही आहेत जे सोशल मीडियावर कमाई करुन कोट्यधीश झाले आहेत. एका स्कॉटिश महिलेने फक्त केस धुण्याचे व्हिडीओ तयार करुन लाखोंची कमाई केली आहे.

Read More

हा चमत्कारच म्हणावा! अपघातात डोकं धडापासून वेगळं, डॉक्टर देवासारखे धावून आले अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israeli Doctors Reattach Boys Head: डॉक्टर (Doctor) हे देवाचे दुसरे रुप असतं असं बोलतात. अनेकदा डॉक्टर त्यांच्या कौशल्यामुळं मरणाच्या दारातूनही रुग्णाचा जीव वाचवतात. असाच एक चमत्कार इस्त्राइलमध्ये (Israeli) घडला आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळं एका 12 वर्षांच्या मुलाचा पुर्नजन्म झाला आहे. मुलाच्या अपघातानंतर (Accident) डॉक्टरांची किचकट शस्त्रक्रिया करत मुलाचे प्राण वाचवले आहेत. त्यानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  द टाइम्स ऑफ इजराइलने दिलेल्या वृत्तानुसार, सुलेमान हसन नावाच्या 12 वर्षांच्या मुलाचा अपघात झाला होता. या अपघातानंतर त्याचे शिर धडापासून वेगळे झाले होते. सुलेमान सायकल चालवत असताना एका…

Read More

Viral News : एकीकडे परीक्षा अन् दुसरीकडे 6 महिन्यांचं बाळ, ‘ती’ महिला आली आईच्या मदतीला धावून

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी भटक्या कुत्र्यांमुळे 6 शाळा, 17 अंगणवाड्यांना सुट्टी; रेबीजमुळे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर निर्णय

Read More

VIDEO : पाऊस आला धावून; साबण आलो घेऊन…; रस्त्यावरच तरुणांनी केली अंघोळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bikes Video Viral : हा सोशल मीडियाचा जमाना आहे. इथे आता प्रत्येक गोष्ट सोशल मीडियाच्या दृष्टीकोनातून पाहिली जाते. सोशल मीडियावर जणू काही नवीन ट्रेंड आला आहे. उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने रस्त्याच्या मधोमध दुचाकीवर आंघोळ करताना व्हिडीओ व्हायरल झाले होते. आता सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. पहिला पावसाचा आनंद घेण्यासाठी कपल रस्त्यात चिंब भिजत रोमान्स करत डान्स करताना दिसले. इंदोरमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.  आता अजून एका पावसातील व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. धो धो पावसाची मजा घेण्यासाठी अनेक जण बाइकवरुन मस्त फिरायला…

Read More

नवीन कपडे वापरायला काढण्याआधी धुवून का घालावेत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shopping Safety Tips : आजकाल प्रत्येक व्यक्तीला शॉपिंग करायला आवडते. इतकंच काय तर शॉपिंग करण देखील खूप सोपं झालं आहे. घरच्या घरी बसून देखील आपण ऑनलाइन अॅप्सच्या मदतीनं शॉपिंग करू शकतो. ऑनलाइन बऱ्याचवेळा आपल्याला हवे ते नवीन ट्रेंडचे कपडे पाहायला मिळतात आणि ते आपण लगेच कुठे न जाता विकत घेतो. आजही काही लोक आहेत ज्यांना मॉलमध्ये जाऊनच शॉपिंग करायला आवडते. बरेच लोक असे आहेतच जे कोणताही विचार न करता कपडे एकदा आपण विकत घेतले किंवा मग ऑर्डर केलेले कपडे घरी आले की ते आपल्याला होत…

Read More