कर्ज फेडण्यासाठी इंजिनीअर झाला किडनॅपर, बायको आणि युट्युबर मुलीसह…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: कर्जात बुडालेल्या इंजिनीअर कर्ज फेडण्यासाठी चक्क किडनॅपर झाला आहे. इतकंच नव्हे तर, त्याने त्याच्या पत्नी आणि युट्यूबर मुलीलाही या गुन्ह्यात ओढले. शनिवारी एका सहा वर्षांच्या मुलीला किडनॅप करुन 10 लाखांची खंडणी मागण्याच्या आरोपांवरुन केरळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पद्मकुमार (52) त्याची पत्नी अनीता कुमारी (45) आणि त्यांची मुलगी अनुपमा पद्मन (20) यांना वैज्ञानिक, डिजीटल पुराव्यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपीची मुलगी अनुपमा पद्मन ही युट्युबर असून तिचे लाखो…

Read More

सरकारी नोकऱ्यांचा मोह सुटेना, तुटपुंज्या पगारासाठी इंजिनिअर तरुण शिपाई होण्यासही तयार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News : देशात गेल्या काही दिवसांपासून बेरोजगारीची संकट अधिक गडद होत चाललं आहे. देशात अनेक उच्चशिक्षित तरुण नोकरीविनाच आहेत. दुसरीकडे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेक उच्चशिक्षित तरुण सातत्याने धडपड करताना दिसत असतात. अशातच केरळमधून सरकारी नोकऱ्यांबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. शिपाई पदासाठी इंजिनिअर तरुणांनी गर्दी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं. केरळच्या एर्नाकुलम येथे शिपाई पदासाठी जागा केवळ सातवी पास इतकी पात्रता ठेवण्यात आली होती. याशिवाय उमेदवाराला सायकल कशी चालवायची हेही माहिती असणे बंधनकारक होते. मात्र शिपाई पदाच्या भरतीसाठी बी.टेक आणि ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले तरुणही…

Read More

National Engineers Day 2023 Visvesvaraya inspiration for millions of Civil engineer;भारताचे असेही एक इंजिनीअर, जे तिसरीपर्यंत शिकले पण आज लाखो अभियंत्यांसाठी बनलेयत प्रेरणास्रोत

( प्रगत भारत । pragatbharat.com) National Engineers Day: इंग्रजांनी बांधलेले ब्रीज, रस्ते आजही शाबूत आहेत पण काही वर्षांपूर्वीचे बांधकाम लगेच कोसळते हे आपण पाहत आलो असू. या सर्वाला जबाबदार असतो तो इंजिनीअर. इंजिनीअर म्हणजे अशी व्यक्ती जी विज्ञानाची सिद्धांत लागू करून समस्या सोडवू शकते. देशातील लाखो मुले दरवर्षी अभियांत्रिकीच्या पदव्या घेतात, पण प्रत्यक्षात ते खरंच इंजिनीअर आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. पण एम विश्वेश्वरय्या, जीडी नायडू, विजय भाटकर हे आदर्श अभियंत्याचे उदाहरण आहे. देशाची दिशा बदलणाऱ्या अनेक इंजिनीअर्सबद्दल जाणून घेऊया.  विश्वेश्वरय्या विश्वेश्वरय्या यांनी आपल्या वयाच्या 100 व्या वर्षापर्यंत…

Read More

पतीचे ऑफिसमध्येच विवाहबाह्य संबंध; पत्नीने ऑफिसमध्ये घुसून इंजिनिअर पतीला चपलेने धुतलं, VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) संसार म्हटलं तर त्यात भांडणं, वाद असतातच. हे वाद कधीकधी इतक्या टोकाला पोहोचतात की, घटस्फोटाचे निर्णय घेतले जातात. यामागे विरोधी स्वभाव, मतं, आर्थिक वाद अशा अनेक गोष्टी असतात. यातील आणखी एक कारण म्हणजे विवाहबाह्य संबंध असतं. दरम्यान, पतीच्या याच विवाहबाह्य संबंधांवरुन एका पत्नीने पतीला चक्क चपलेने मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ही महिला थेट पतीच्या ऑफिसमध्येच पोहोचली होती. यानंतर काही कळण्याआधी पत्नीने पतीवर चपलांचा पाऊस सुरु केला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  बिहारच्या औरंगाबादमध्ये ही घटना घडली आहे. पती इंजिनिअर…

Read More

बुरखा घालून मॉलमध्ये घुसला इंजिनिअर तरुण; महिलांच्या वॉशरूममध्ये व्हिडीओ शूट करताना अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : गेल्या काही दिवसांपासून देशात बुरखा (burqa) घालून काही ठिकाणी प्रवेश देण्यावरुन जोरदार वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये हा वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक शैक्षणिक संस्थामध्ये बुरखा बंदीची मागणी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. अशातच केरळमध्ये बुरख्यावरुन एक वेगळा वादंग उठल्याचे पाहायला मिळालं आहे. केरळच्या एका मॉलमध्ये (Kochi mall) एक इंजिनिअर तरुण बुरखा घालून थेट महिलांच्या स्वच्छतागृहात शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र त्याला पकडल्यानंतर खळबळजनक माहिती समोर आली आहे. केरळच्या लुलू मॉलमध्ये एक 23…

Read More

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन इंजिनिअर तरुणाने संपवलं जीवन; चार दिवसांनी समोर आली घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka Crime : कर्नाटकातल्या (Karnataka News) बंगळुरुमध्ये (bangalore) एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंगळुरू येथे राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करून आत्महत्या केली आहे. या तरुणाने पत्नी आणि दोन्ही मुलांची हत्या करून नंतर स्वत:ला संपवलं आहे. हे कुटुंब मूळचे आंध्रप्रदेशचे असून काही काळापासून बंगळुरू येथे राहत होते अशी माहिती पोलिसांनी (Bangalore Police) दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा केले आहेत. बंगळुरूच्या व्हाईटफिल्ड भागात हा सगळा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. “एका अभियंत्याने पत्नी आणि दोन मुलींचा…

Read More