( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News : देशात गेल्या काही दिवसांपासून बेरोजगारीची संकट अधिक गडद होत चाललं आहे. देशात अनेक उच्चशिक्षित तरुण नोकरीविनाच आहेत. दुसरीकडे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेक उच्चशिक्षित तरुण सातत्याने धडपड करताना दिसत असतात. अशातच केरळमधून सरकारी नोकऱ्यांबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. शिपाई पदासाठी इंजिनिअर तरुणांनी गर्दी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं. केरळच्या एर्नाकुलम येथे शिपाई पदासाठी जागा केवळ सातवी पास इतकी पात्रता ठेवण्यात आली होती. याशिवाय उमेदवाराला सायकल कशी चालवायची हेही माहिती असणे बंधनकारक होते. मात्र शिपाई पदाच्या भरतीसाठी बी.टेक आणि ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले तरुणही…
Read More