( प्रगत भारत । pragatbharat.com) National Engineers Day: इंग्रजांनी बांधलेले ब्रीज, रस्ते आजही शाबूत आहेत पण काही वर्षांपूर्वीचे बांधकाम लगेच कोसळते हे आपण पाहत आलो असू. या सर्वाला जबाबदार असतो तो इंजिनीअर. इंजिनीअर म्हणजे अशी व्यक्ती जी विज्ञानाची सिद्धांत लागू करून समस्या सोडवू शकते. देशातील लाखो मुले दरवर्षी अभियांत्रिकीच्या पदव्या घेतात, पण प्रत्यक्षात ते खरंच इंजिनीअर आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. पण एम विश्वेश्वरय्या, जीडी नायडू, विजय भाटकर हे आदर्श अभियंत्याचे उदाहरण आहे. देशाची दिशा बदलणाऱ्या अनेक इंजिनीअर्सबद्दल जाणून घेऊया. विश्वेश्वरय्या विश्वेश्वरय्या यांनी आपल्या वयाच्या 100 व्या वर्षापर्यंत…
Read More