बुरखा घालून मॉलमध्ये घुसला इंजिनिअर तरुण; महिलांच्या वॉशरूममध्ये व्हिडीओ शूट करताना अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : गेल्या काही दिवसांपासून देशात बुरखा (burqa) घालून काही ठिकाणी प्रवेश देण्यावरुन जोरदार वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये हा वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक शैक्षणिक संस्थामध्ये बुरखा बंदीची मागणी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. अशातच केरळमध्ये बुरख्यावरुन एक वेगळा वादंग उठल्याचे पाहायला मिळालं आहे. केरळच्या एका मॉलमध्ये (Kochi mall) एक इंजिनिअर तरुण बुरखा घालून थेट महिलांच्या स्वच्छतागृहात शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र त्याला पकडल्यानंतर खळबळजनक माहिती समोर आली आहे. केरळच्या लुलू मॉलमध्ये एक 23…

Read More