पिझ्झा डिलिव्हरी बॉयने पत्नीला कर्ज काढून शिकवले, नर्स होताच ती बॉयफ्रेंडसोबत झाली फरार, नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delivery Boy’s Wife Absconding: ज्योती मौर्य प्रकरण चर्चेत असतानाच आणखी एक तसाच प्रकार समोर आला आहे. डिलिव्हरी बॉयचे काम करणारा टिंकू यादव याने लाखो रुपये खर्चून आपल्या पत्नीला शिकवले मात्र, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पत्नीने त्याला दगा दिला. पत्नीने धोका दिल्यानंतर टिंकू यादव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या प्रकरणी त्यांने नगर ठाण्यात त्याच्या पत्नी व प्रियकराविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे.  कठौन गावचे रहिवाशी असलेल्या टिंकू यादव याचे लग्न बढौना परिसरातील प्रियाकुमारी सोबत झाले होते. लग्नानंतर त्याच्या पत्नीला पुढे शिकायचे होते. ती हुशारदेखील होती. त्यामुळं आर्थिक…

Read More

हवेचं इंजेक्शन देऊन 7 नवजात बालकांची हत्या; लंडनमध्ये भारतीय डॉक्टरमुळे पकडली गेली नर्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : इंग्लंडमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इंग्लंडमध्ये (United Kingdom) एका महिला परिचारिकेने सात नवजात बालकांची हत्या ( newborn babies) आणि सहा जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आला आहे. युनायटेड किंगडममधील चेस्टर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका परिचारिकेला या प्रकरणी मँचेस्टर क्राउन कोर्टाने खून आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एका भारतीय वंशाच्या व्यक्तीमुळे या निर्दयी परिचारिकेला शिक्षा मिळाली आहे. इंग्लंडमधील रुग्णालयात 7 नवजात मुलांची हत्या करणाऱ्या नर्सला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. लुसी लेटबी नावाच्या परिचारिकेने 13…

Read More

Ranchi laborer takes a loan and makes his wife a nurse after get job she she ran away with a friend;मजुराने कर्ज काढून बायकोला नर्स बनवलं, नोकरी मिळताच मित्रासोबत गेली पळून

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ranchi News: यूपीच्या एसडीएम ज्योती मौर्य प्रकरण देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार झारखंडच्या साहिबगंजमध्येदेखील घडला आहे. एका इसमाने मोल मजुरी करुन आपल्या पत्नीला शिकविले. त्यानंतर पत्नी नर्स बनली. पण नोकरी मिळतात मुलाला घेऊन पळून गेल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे.  कन्हाई पंडित असे या पिडित इसमाचे नाव असून त्याने आपल्या पत्नीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. आपल्या पत्नीला कर्ज घेऊन मजुरी करून दहावी शिकविले. नंतर तिला एएनएम-नर्सिंगचे शिक्षण-प्रशिक्षण मिळवून दिले.आता बायको दुसऱ्याकडे राहायला गेली…

Read More

Basti Medical Hospital Father demanding DNA test after Baby Born;बाळ जन्मण्याआधीच नर्स, डॉक्टरांना वाटले पेढे; आता DNA टेस्टची करतोय मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baby DNA Test: बाळ जन्मल्यावर वडिलांच्या आनंदाला पारावर उरलेला नसतो पण प्रत्यक्षात बाळ हातात आल्यावर वडिलांना बाळाची डिएनए टेस्ट करावीशी वाटेल का? ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. बाळ जन्मल्याच्या आनंदाने वडिलांनी सर्व हॉस्पीटलला पेढे वाटले पण त्यानंतर डिएनए चाचणी करण्याची मागणी केली. बस्ती मेडिकल कॉलेजशी संलग्न असलेल्या ओपेक हॉस्पिटल कॅलीमध्ये हा प्रकार समोर आला आहे.  लालगंज पोलीस ठाण्याचे देवेंद्र कुमार पत्नीच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात पोहोचले. सर्व तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. पत्नीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले.ऑपरेशननंतर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी देवेंद्रला मुलगा…

Read More