Fatehpur Viral Story labour wife ran away with the Gram Panchayat Secretary after Getting job;मजदूरी करुन पत्नीला शिकवले, नोकरी मिळताच ग्रामपंचायत सेक्रेटरीसोबत पळाली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Fatehpur Viral Story: मजदूरी करुन पत्नीला शिकवले, शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला चांगली नोकरीही लागली. पण त्यानंतर मजुराच्या आयुष्याला वेगळे वळण आले. नोकरी मिळाल्यानंतर बायको दुसऱ्यासोबत पळून गेल्याचा आरोप मजुराने केला आहे. यूपीच्या फतेहपूरमधून ही घटना समोर आली आहे. सीताशरण पांडे असे या तरुणाचे नाव आहे. सीताशरणने आपल्या पत्नीवर आरोप केला आहे. पत्नीला मजूर म्हणून शिक्षण दिले आणि पत्नीला ग्रामपंचायतमध्ये मिशन मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली. मात्र आता ती मला सोडून ग्रामपंचायत सचिवाकडे राहू लागली आहे, असे त्याने म्हटले आहे.तिने मुलांनाही सोबत घेतल्याचे त्याने सांगितले.  पत्नी आणि…

Read More

Ranchi laborer takes a loan and makes his wife a nurse after get job she she ran away with a friend;मजुराने कर्ज काढून बायकोला नर्स बनवलं, नोकरी मिळताच मित्रासोबत गेली पळून

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ranchi News: यूपीच्या एसडीएम ज्योती मौर्य प्रकरण देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार झारखंडच्या साहिबगंजमध्येदेखील घडला आहे. एका इसमाने मोल मजुरी करुन आपल्या पत्नीला शिकविले. त्यानंतर पत्नी नर्स बनली. पण नोकरी मिळतात मुलाला घेऊन पळून गेल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे.  कन्हाई पंडित असे या पिडित इसमाचे नाव असून त्याने आपल्या पत्नीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. आपल्या पत्नीला कर्ज घेऊन मजुरी करून दहावी शिकविले. नंतर तिला एएनएम-नर्सिंगचे शिक्षण-प्रशिक्षण मिळवून दिले.आता बायको दुसऱ्याकडे राहायला गेली…

Read More