Basti Medical Hospital Father demanding DNA test after Baby Born;बाळ जन्मण्याआधीच नर्स, डॉक्टरांना वाटले पेढे; आता DNA टेस्टची करतोय मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baby DNA Test: बाळ जन्मल्यावर वडिलांच्या आनंदाला पारावर उरलेला नसतो पण प्रत्यक्षात बाळ हातात आल्यावर वडिलांना बाळाची डिएनए टेस्ट करावीशी वाटेल का? ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. बाळ जन्मल्याच्या आनंदाने वडिलांनी सर्व हॉस्पीटलला पेढे वाटले पण त्यानंतर डिएनए चाचणी करण्याची मागणी केली. बस्ती मेडिकल कॉलेजशी संलग्न असलेल्या ओपेक हॉस्पिटल कॅलीमध्ये हा प्रकार समोर आला आहे.  लालगंज पोलीस ठाण्याचे देवेंद्र कुमार पत्नीच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात पोहोचले. सर्व तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. पत्नीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले.ऑपरेशननंतर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी देवेंद्रला मुलगा…

Read More

Most Demanding Jobs Recruitment Trends and Skills;सर्वाधिक मागणी असलेल्या नोकऱ्या टॉप 10 नोकऱ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Most Demanding Jobs : सध्या सर्वच क्षेत्रात नोकरी मिळविण्याची जोरदार स्पर्धा सुरु आहे. ग्लोबलायझेशनच्या काळात कामाचे जग झपाट्याने बदलत आहे. काही वर्षांपुर्वी आपल्या पालकांनी ज्या नोकऱ्या केल्या त्या क्षेत्राला आता फारशी मागणी राहीली नाही. नवीन तंत्रज्ञानाने नोकरदारांच्या महत्वावर परिणाम झाला. काही महिन्यांपुर्वीच आलेल्या आर्टफिशियल इंटेलिजन्सच्या अविष्कारामुळे अनेक क्षेंत्राना धक्का बसला आहे. भविष्यातील सर्वाधिक मागणी असलेल्या नोकऱ्या आणि त्या नोकर्‍यांसाठी आवश्यक कौशल्ये आपल्याला आजच माहिती करुन घ्यायला हवीत.  सॉफ्टवेअर इंजिनीअर सॉफ्टवेअर इंजिनीअर हे सॉफ्टवेअर अॅप्लीकेशनचे डिझाइन, डेव्हलपमेंट आणि टेस्ट करतात. या क्षेत्रात तुम्ही जाऊ इच्छित असाल…

Read More