( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी जन्मदात्या बापानेच मुलीचा सौदा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने 52 वर्षांच्या पुरुषासोबत लग्न लावलं आहे. पीडित मुलीनेच एका व्हिडिओच्या माध्यमातून मदतीची मागणी केली आहे. या अल्पवयीन मुलीला पुढे शिक्षण घ्यायचे आहे तसंच, तिला या लग्नाच्या बंधनातून मुक्त व्हायचे आहे. व्हायरल व्हिडिओत तरुणीने म्हटलं आहे की, वडिलांच्या डोक्यावर कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठीच त्यांनी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत लग्न लावून दिले. वडिलांच्या डोक्यावर भरपूर कर्ज होते. कर्ज देणाऱ्या ५२ वर्षांच्या व्यक्तीने कर्जाच्या रकमेच्या बदल्यात मुलीचे…
Read More