बापरे! सोनं 4500 रुपयांनी महागलं, लवकरच गाठणार 1 लाखांचा टप्पा? Gold Silver Price Today in Mahararashtra Latest Gold Rate on 11 april 2024 in Mumbai Pune Nagpur New Prices

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Price Today in Marathi : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून सोनं आणि चांदीच्या दरातील वाढ थांबायचं नाव घेत नाही. ऐन लग्नसराईत सोन्याला चांगलीच झळाली मिळाली आहे. दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत आहे. या आर्थिक वर्षात सोन्याचा दर चांदीच्या दरापेक्षा तिप्पट वेगाने वाढला आहे. सराफ बाजारात सोन्याचा दर अवघ्या 7 दिवसात 4580 रुपयांनी महागला  असून चांदीच्या दरातही 7973 रुपयांनी वाढला आहे. परिणामी आज (11 एप्रिल ) 22 कॅरेटनुसार 1 ग्रॅम सोन्यासाठी 6626 रुपये तर 24 कॅरेटनुसार 10 ग्रॅमसाठी 72,270 रुपये मोजावे लागणार आहेत.  दहा दिवसात सोन्याला…

Read More

LPG Cylinders Price : गॅस सिलेंडर 25 रुपयांनी महागला; महिन्याच्या पहिल्या दिवशी महागाईचा दणका

( प्रगत भारत । pragatbharat.com) LPG Cylinders Price : मार्च महिन्याची पहिली तारीख काही बदल सोबतच घेऊन आली. यातील काही बदलांचा तुम्हाला फायदा होणार आहे, तर काही बदल खिशाला कात्री मारून जाणार आहेत.   

Read More

मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागले? इंधनावर नेमका किती कर, जाणून घ्या सविस्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Today Petrol Diesel Price on 9 January 2024 : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार होतान दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होणार आहे. मात्र, यामध्ये अद्याप कोणताही बदल झालेला नाही. त्यातच आज (9 जानेवारी 2024) पेट्रोलचे नवे दर जाहीर झाले असून यामध्ये गुजरातमध्ये पेट्रोलच्या दरात घट झाली आहे. तर महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेल महाग झाले असल्याचे दिसून आले आहे. आज  WTI क्रूड कमी झाले असून प्रति बॅरल $70.94 वर विकले जात आहे. तर $2.64 च्या घसरणीसह प्रति…

Read More

LPG cylinder price : निवडणूक निकालांपूर्वी गॅस सिलेंडर महागला; सोसावा लागणार आर्थिक भार

( प्रगत भारत । pragatbharat.com) LPG cylinder price : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतातील राजकीय पटलावर बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगढ आणि मिझोरममध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकालही आता अवघ्या 48 तासांमध्ये म्हणजेच 3 डिसेंबर रोजी लागणार आहेत. त्यामुळं या घडामोडींना आणखी वेग आला आहे. या निकालांपूर्वी डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं आता या वाढलेल्या दराचा आर्थिक भार अनेकांनाच सोसावा लागणार आहे.  प्राथमिक माहितीनुसार व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढले असून आता ही किंमत 2000 रुपयांच्या फार…

Read More

महाराष्ट्रासहीत 5 राज्यात इंधन महागलं; गुजरातमध्ये मात्र स्वस्त! पाहा आजचे Petrol- Diesel रेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol And Diesel Price in Maharashtra November 14, 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारापेठेमध्ये कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास डब्यू टीआय क्रूड 78.48 डॉलर्स प्रति बॅरलला उपलब्ध होतं. तर ब्रेंट क्रूड ऑइल 82.52 डॉलर प्रति बॅरलला पोहोचलं आहे. देशातील तेल विक्री करणाऱ्या कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज पहाटे इंधनाचे नवीन दर जारी केले आहेत. भारतामध्ये रोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जारी केलं जातात. जून 2017 च्या आधी दर 15 दिवसांनी इंधनाच्या दरांमध्ये बदल केला जायचा.  5 राज्यांमध्ये इंधन महागलं महाराष्ट्रामध्ये…

Read More

तिकडे भारत-कॅनडा संबंध बिघडले, इकडे डाळ महागली! काय संबंध? येथे वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lentil Import : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी खलिस्तानी नेता आणि मोस्ट वॉन्टेड हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचीही (India) भूमिका असू शकते,  असे भरसंसदेत म्हटल्याने खळबळ उडाली आहे. हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असू शकतो असे जस्टिन ट्रूडो यांनी म्हटलं होतं. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांना भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देणे तात्पुरते स्थगित करण्याच्या निर्णय भारतानं घेतला आहे. मात्र आता याचा फटका देशातील नागरिकांनाही बसण्याचीही शक्यता आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो…

Read More

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार वाढ झाली आहे. अशातच राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

Read More

Japan Laughing Classes Video : काय सांगता!! हसण्यासाठी मोजावे लागतात पैसे, ‘या’ देशात हसणं का महागलं ?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी तरुणाने वाघाच्या पिंजऱ्यात हात टाकला, स्पर्श करायला गेला अन्… काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO

Read More

Loan Rate : ‘या’ बँकांचं कर्ज महागलं; आता ग्राहकांना वाढीव EMI चा फटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loan Interest Rate : घर, वाहन किंवा एखादी महागडी वस्तू खरेदी करायची झाली, की मध्यमवर्गीय नोकरदारांसाठी कर्ज हा एकमेव आणि तितक्याच मदतीचा पर्याय ठरतो. पण, मागील काही वर्षांमध्ये कर्जावरील हप्ते/ व्याज वाढल्यामुळं हा पर्यायही हिशोबाचं गणित बिघडवतानाच दिसत आहे. आरबीआयच्या रेपो रेटमध्ये झालेल्या वाढीमुळं देशातील काही बड्या बँकांनी त्यांच्या कर्जावरील व्याजदर वाढवला. तर, काही बँकांनी व्याजर वाढणार असल्याचं म्हणत ग्राहकांना सतर्क केलं. तुमच्या बँकेचा व्याजदर वाढला तर नाहीये? पाहून घ्या…  HDFC Bank / एचडीएफसी बँक  एचडीएफसी बँकेकडून निवडक कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये 15 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ करण्यात…

Read More

Petrol Price Today: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात पेट्रोल महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol-Diesel Price : एप्रिल 2022 पासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. देशातील बहुतांश भागात पेट्रोल 100 रुपये तर डिझेल 90 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. त्यातच आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पेट्रोल महागल्याचे दिसून येत आहे. 

Read More