( प्रगत भारत । pragatbharat.com) Parijat Plant Vastu Direction: पारिजातकाचे फुलं सुंदर असतात. झाडाखाली फुलांचा सडा पडलेला पाहूनच मन प्रसन्न होते. मात्र, अनेक ठिकाणी घरसमोर पारिजातकाचे झाड नसावे असं सांगितले जाते. पण खरंच त्यात तथ्य आहे का. शास्त्रात पारिजातकाच्या झाडाबाबत अनेक मान्यता सांगितल्या आहेत. वास्तुशास्त्रात पारिजातकाचे झाड घरासमोर लावावे की नाही? याबाबत काय सांगितले आहे. हे जाणून घेऊया. पारिजातकाची फुलांचा गंध मंद आणि मनमोहक असतो. असं म्हणतात जिथे पारिजातकाचे झाड असते तिथले लोक निरोगी आणि दीर्घायुषी असतात. पारिजातकाच्या फुलांना प्राजक्ताचे फुल, हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक अशा अनेक नावांनी ओळखले…
Read MoreTag: वच
Horoscope 11 December 2023 : ‘या’ 2 राशींसाठी सोमवार संकटाचा, वाचा आजचं राशीभविष्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 11 December 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. (daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 11 december 2023) मेष (Aries) अनेक योजनांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. जीवनात बदल होतील. व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस आहे. वृषभ (Taurus) विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागणार नाही. गुंतवणूकीसाठी दिवस चांगला आहे. भविष्य आणि…
Read Moreकच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण, दिवाळीत पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? आजचे दर वाचा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Price Today 9 november 2023: दिवाळीत मोदी सरकार सर्वसामान्यांना मोठी भेट देण्याच्या तयारीत आहेत. लवकरच मोदी सरकार पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कमी करण्याची शक्यता आहे.
Read Moreदिवाळीसाठी सोनं खरेदीची सुवर्णसंधी, भाव उतरले; वाचा आजचे सोन्या-चांदीचे दर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Today Gold Silver Rate On 31 October 2023: दिवाळीचा सण अगदी 15 दिवसांवर येऊन ठेपला असताना सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे समोर आले आहे. चेक करा आजचे सोन्याचे दर
Read Moreशिक्षक होण्यासाठी आता BEd चालणार नाही, मग काय करावं लागेल? येथे वाचा सविस्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) What is ITEP Course: 2023-24 या शैक्षणिक सत्रापासून 41 विद्यापीठांमध्ये प्रायोगिक प्रकल्पात चार वर्षांचा बीएड कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. याअंतर्गत नॅशनल कॉमन एंट्रेस परीक्षेसाठी पुढील आठवड्यापासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
Read MoreNavratri 2023 : नवरात्रीची दुसरी माळ! देवीचे द्वितीय स्वरुप ब्रह्मचारिणी देवी, वाचा मंत्र आणि महत्व
( प्रगत भारत । pragatbharat.com) Navratri Day 2 : हिंदू पंचागानुसार, आज शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. आजचा दिवस देवी दुर्गेच्या ब्रह्मचारिणी रूपाला समर्पित केला आहे. देवी ब्रह्मचारिणीची विधीपूर्वक पूजा, आरती आणि मंत्र जाणून घ्या. (navratri 2023 2nd day devi brahmacharini puja katha aarti and mantra monday colors) सोमवारचा रंग आणि दुसरी माळ सोमवारी पांढरा रंग असणार आहे. तर आज अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ असेल. देवी ब्रह्मचारिणी कथा पौराणिक कथेनुसार ब्रह्मचारिणी मातेने हिमालय पर्वतराजाच्या घरी कन्याचा रुपात जन्म घेतला. मातेला भगवान शंकर यांच्याशी विवाह करायचा होता. ही…
Read Moreबँकेच्या लॉकरमध्ये काय काय ठेवू शकता, चावी हरवल्यास काय होईल? RBIचा नियम काय सांगतो, वाचा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Locker Rules: बँकाकडून ग्राहकांना लॉकरची सुविधा दिली जाते. या लॉकरमध्ये सोने-चांदी, प्रॉपर्टीचे कादगपत्रेसारख्या महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या जातात. ज्या वस्तूंना अधिक सुरक्षेची गरज भासते त्यां लॉकरमध्ये ठेवल्या जातात. या लॉकरना सेफ डिपॉजिट लॉकर असे देखील म्हणतात. लॉकर वापरण्याच्या बदल्यात बँक वर्षाला तुमच्याकडून पैसे आकारतात. बँकेच्या लॉकरमध्ये सगळ्या मौल्यवान गोष्टी ठेवू शकतात असा अनेकांचा समज आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे नाहीये. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लॉकरमध्ये ठेवता येऊ शकत नाही. यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेचा नियम काय आहे हे जाणून घेऊया. बँकेच्या लॉकरमध्ये काय ठेवता येऊ शकते?…
Read Moreऐन सणासुदीत सोन्याला झळाळी; इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळं भाव वाढले, वाचा आजचे दर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Price Today: रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळं अद्यापही जग सावरले नाहीये, असं असतानाच आता इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळं सर्वसामान्यांवर परिणाम होण्याचे संकेत दिले जात आहेत. युद्धाचा परिणाम आता सोन्या चांदीच्या बाजारावरही दिसून येण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या दिवसांत सोने महागणार अशी स्थिती सध्या उद्भवली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. कमोडिटी मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या मागणीत तेजी दिसून आली आहे. सोने आणि चांदीच्या भावात 1-1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव…
Read Moreजोडीदार कसा असावा? लग्न करण्यापूर्वी जया किशोरी यांच्या टिप्स वाचा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Jaya Kishori on Marriage : जया किशोरी यांच्या म्हणण्यानुसार लग्न करण्याचा निर्णय हा जीवनातील सर्वात मोठा निर्णय आहे. जीवनसाथी निवडताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याल.
Read Moreतिकडे भारत-कॅनडा संबंध बिघडले, इकडे डाळ महागली! काय संबंध? येथे वाचा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Lentil Import : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी खलिस्तानी नेता आणि मोस्ट वॉन्टेड हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचीही (India) भूमिका असू शकते, असे भरसंसदेत म्हटल्याने खळबळ उडाली आहे. हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असू शकतो असे जस्टिन ट्रूडो यांनी म्हटलं होतं. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांना भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देणे तात्पुरते स्थगित करण्याच्या निर्णय भारतानं घेतला आहे. मात्र आता याचा फटका देशातील नागरिकांनाही बसण्याचीही शक्यता आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो…
Read More