( प्रगत भारत । pragatbharat.com)
Navratri Day 2 : हिंदू पंचागानुसार, आज शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. आजचा दिवस देवी दुर्गेच्या ब्रह्मचारिणी रूपाला समर्पित केला आहे. देवी ब्रह्मचारिणीची विधीपूर्वक पूजा, आरती आणि मंत्र जाणून घ्या. (navratri 2023 2nd day devi brahmacharini puja katha aarti and mantra monday colors)
सोमवारचा रंग आणि दुसरी माळ
सोमवारी पांढरा रंग असणार आहे. तर आज अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ असेल.
देवी ब्रह्मचारिणी कथा
पौराणिक कथेनुसार ब्रह्मचारिणी मातेने हिमालय पर्वतराजाच्या घरी कन्याचा रुपात जन्म घेतला. मातेला भगवान शंकर यांच्याशी विवाह करायचा होता. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी नारदजींच्या सांगण्यावरून मातेने कठोर तपश्चर्या केली. तपश्चर्येमुळे मातेचं नाव ब्रह्मचारिणी पडलं. 1000 वर्षे मातेने फळं आणि फुलं खाल्ली. त्यांनी 100 वर्षे जमिनीवर राहून तपश्चर्या ही केली. निर्जल व्रताने देव प्रसन्न झाली आणि मनोकामना पूर्ण करण्याचे वरदान दिले.
देवी ब्रह्मचारिणी मंत्र
दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलु| देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा ||
वन्दे वांछित लाभायचन्द्रार्घकृतशेखराम्।
जपमालाकमण्डलु धराब्रह्मचारिणी शुभाम्॥
गौरवर्णा स्वाधिष्ठानस्थिता द्वितीय दुर्गा त्रिनेत्राम।
धवल परिधाना ब्रह्मरूपा पुष्पालंकार भूषिताम्॥
परम वंदना पल्लवराधरां कांत कपोला पीन।
पयोधराम् कमनीया लावणयं स्मेरमुखी निम्ननाभि नितम्बनीम्॥
दुसरा मंत्र
या देवी सर्वभेतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
दधाना कर मद्माभ्याम अक्षमाला कमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा।।
ब्रह्मचारिणी देवीची आरती
जय अंबे ब्रह्माचारिणी माता।
जय चतुरानन प्रिय सुख दाता।
ब्रह्मा जी के मन भाती हो।
ज्ञान सभी को सिखलाती हो।
ब्रह्मा मंत्र है जाप तुम्हारा।
जिसको जपे सकल संसारा।
जय गायत्री वेद की माता।
जो मन निस दिन तुम्हें ध्याता।
कमी कोई रहने न पाए।
कोई भी दुख सहने न पाए।
उसकी विरति रहे ठिकाने।
जो तेरी महिमा को जाने।
रुद्राक्ष की माला ले कर।
जपे जो मंत्र श्रद्धा दे कर।
आलस छोड़ करे गुणगाना।
मां तुम उसको सुख पहुंचाना।
ब्रह्माचारिणी तेरो नाम।
पूर्ण करो सब मेरे काम।
भक्त तेरे चरणों का पुजारी।
रखना लाज मेरी महतारी।
देवी ब्रह्मचारिणीच्या पूजेचे महत्त्व
जी व्यक्ती देवी ब्रह्मचारिणीची उपासना करते, त्याला आपल्या ध्येयात यश मिळतं अशी मान्यता आहे. कारण देवी ब्रह्मचारिणीने तिच्या तप आणि साधनेने भगवान शंकराला प्रसन्न करून आपल्या उद्दिष्टात यश मिळवलं होतं.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)