( प्रगत भारत । pragatbharat.com) Navratri Day 2 : हिंदू पंचागानुसार, आज शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. आजचा दिवस देवी दुर्गेच्या ब्रह्मचारिणी रूपाला समर्पित केला आहे. देवी ब्रह्मचारिणीची विधीपूर्वक पूजा, आरती आणि मंत्र जाणून घ्या. (navratri 2023 2nd day devi brahmacharini puja katha aarti and mantra monday colors) सोमवारचा रंग आणि दुसरी माळ सोमवारी पांढरा रंग असणार आहे. तर आज अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ असेल. देवी ब्रह्मचारिणी कथा पौराणिक कथेनुसार ब्रह्मचारिणी मातेने हिमालय पर्वतराजाच्या घरी कन्याचा रुपात जन्म घेतला. मातेला भगवान शंकर यांच्याशी विवाह करायचा होता. ही…
Read More