घरासमोर पारिजातकाचे झाड असणे शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगते, वाचा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parijat Plant Vastu Direction: पारिजातकाचे फुलं सुंदर असतात. झाडाखाली फुलांचा सडा पडलेला पाहूनच मन प्रसन्न होते. मात्र, अनेक ठिकाणी घरसमोर पारिजातकाचे झाड नसावे असं सांगितले जाते. पण खरंच त्यात तथ्य आहे का. शास्त्रात पारिजातकाच्या झाडाबाबत अनेक मान्यता सांगितल्या आहेत. वास्तुशास्त्रात पारिजातकाचे झाड घरासमोर लावावे की नाही? याबाबत काय सांगितले आहे. हे जाणून घेऊया.  पारिजातकाची फुलांचा गंध मंद आणि मनमोहक असतो. असं म्हणतात जिथे पारिजातकाचे झाड असते तिथले लोक निरोगी आणि दीर्घायुषी असतात. पारिजातकाच्या फुलांना प्राजक्ताचे फुल, हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक अशा अनेक नावांनी ओळखले…

Read More

घरात बाप्पाची स्थापना कोणत्या दिशेला करावी? वास्तुशास्त्र काय सांगतं वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 19 सप्टेंबरपासून गणेश चतुर्थीला सुरूवात आहे. मोठमोठ्या सार्वजनिक मंडळांचा एक आठवड्याआधीच मोठ्या धुमधडाक्यात बाप्पाच्या आगमनाचा सोहळा झाला. तर, 19 तारखेला मोठ्या उत्साहात घरा घरात बाप्पा विराजमान होणार आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी घरातील सारेच उत्सुक असतात. आता 10 दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केली. बाप्पाच्या आगमनाने भक्तांची दुखः दूर होतात. मात्र घरात बाप्पाची मूर्ती आणताना व स्थापन करताना काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.  19 सप्टेंबरला बाप्पाचे आगमन होत असून अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसरर्जन पार पडते. काही…

Read More

उत्तर की दक्षिण कोणत्या दिशेला डोके ठेवून झोपावे; वास्तूशास्त्र काय सांगतं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Best Direction For Sleep In Marathi: वास्तु शास्त्रानुसार प्रत्येक दिशेचे वेगळे महत्त्व सांगितले गेले आहे. इतंकच, नव्हे तर प्रत्येत दिशात वेगळीच उर्जा असते. त्यामुळं कोणतंही काम करण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार त्या दिशेचे महत्त्व ठरवलं जातं. वास्तुशास्त्रात कोणत्या दिशेला झोपावे, हेदेखील सांगितलं गेलं आहे. झोपण्यासाठी कोणती दिशा योग्य व अयोग्य आहे व त्याची कारणे हे देखील शास्त्रात सांगण्यात आलं आहे. योग्य दिशेनुसार झोपल्याने झोप चांगली लागते तसेच, आरोग्यावरही काही चुकीचा परिणाम होत नाही. तर, शास्त्रानुसार चुकीच्या दिशेने झोपल्यास मानसिक तणाव, थकवा आणि नकारात्मक गोष्टीचा प्रभाव पडतो. त्यामुळं कोणत्या…

Read More