वरातीत डीजेमध्ये उतरला विद्युत प्रवाह; दोन भावांसह तिघांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Accident News : उत्तर प्रदेशमध्ये एका वरातीमध्ये विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू झाला. मुलीच्या घरी वरात जात असताना हा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे लग्नभरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Read More

लोकल थांबली म्हणून मुलगी खाली उतरली अन्.. लेकीला कॉलेजला सोडायला गेलेल्या वडिलांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Thane Accident : ठाण्यात मुलीला कॉलेजला सोडायला गेलेल्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोकलची जबर धडक बसल्याने हा अपघात झाला. या घटनेनं कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Read More

…अन् बिल गेट्स चक्क गटारात उतरले, शेअर केला पूर्ण VIDEO; कारण जाणून व्हाल हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) अब्जाधीश बिल गेट्स नेहमीच स्वच्छतेच्या मुद्द्यावरुन लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच ते एका गटारात उतरले आणि तेथील काम करण्याची पद्धत समजून घेतली.   

Read More

बापरे! एअरपोर्टवर नाही तर थेट समुद्रात उतरलं विमान अन्…; समोर आला धक्कादायक Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Viral Video : अपघात… कधी कुठे आणि कसा होईल याचा काही नेम नसतो. त्याची कुणकुण असते पण, खात्रीशीर माहिती नसल्यामुळं अचानकच संकट ओढावतं आणि गोष्टी बिघडतात. असे अनेक प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून आजवर बऱ्याचजणांनी पाहिले. काहींनी तर अशा संकटांचा सामनाही केला. अशा एका प्रसंगातून नुकतेच अनेक विमानप्रवासी बचावले आणि या अपघाताची माहिती मिळताच ऐकणाऱ्यांच्या काळजाचं पाणी झाली.  नेमकं काय घडलं?  अमेरिकेच्या नौदलाचं एक सर्वेलन्स एअरक्राफ्ट अर्थाच नौदलाचं एक गस्त घालणारं विमान लँडिंगच्याच वेळी गडबडलं आणि हवाईनजीक असणाऱ्या ओहू नावाच्या बेटाजवळच ते समुद्राच्या पाण्यात गेलं.…

Read More

दिवाळीत बिनधास्त खरेदी करा दागिने; सोन्या-चांदीचे भाव उतरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Rate Today In Marathi: दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. धनत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. दिवाळीनंतर लग्नसराईची लगबगही सुरू होते. त्यावेळी अनेक जण दिवाळीतील शुभमुहूर्तावरच दागिन्यांची खरेदी करतात. दिवाळीत सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार असतानाच आता पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे.  देशातर्गंत वायदे बाजारात सोन्या चांदीच्या किमती दिवसभरातील नीचांकी पातळीवर आल्या आहेत. अमेरिकन सेंट्रल बँक जेरोम पॉवेल व्याजदरांबाबत निर्णय घेणार असल्याने गुंतवणुकदार सावध पावलं उचलत आहेत. त्यामुळंच सराफा बाजारात दबाव…

Read More

दिवाळीसाठी सोनं खरेदीची सुवर्णसंधी, भाव उतरले; वाचा आजचे सोन्या-चांदीचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Today Gold Silver Rate On 31 October 2023: दिवाळीचा सण अगदी 15 दिवसांवर येऊन ठेपला असताना सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे समोर आले आहे. चेक करा आजचे सोन्याचे दर

Read More

दागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याने गाठला 7 महिन्यांचा निच्चांक, चांदीचाही भाव उतरला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold-Silver Price Today: सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा आजचा भाव (MCX Gold Price) 56,000 इतका आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही उतरला आहे. चांदीचा आजचा भाव (MCX silver price) 67,000च्या जवळपास आहे. त्याचबरोबर, गेले सात दिवस जागतिक बाजारात घसरण चालूच असल्याने सोन्याच्या दराने गेल्या सात महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1 हजार 836 डॉलर प्रतिऔंस पातळीवर खाली आला आहे.  मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार आजदेखील सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळते. सलग दुसऱ्या दिवशी सोने…

Read More

SpaceX Dragon Endeavour spacecraft splashed down off the coast of Florida;स्पेस मिशन वेळेत पूर्ण; पृथ्वीवर उतरले 4 अंतराळवीर, पाहा व्हिडिओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) SpaceX Dragon Endeavour spacecraft: इस्रोच्या चांद्रयान 3 आणि आदित्य एल 1 मोहिमेची देशासह जगभरात चर्चा सुरु आहे.  भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेतील पहिला टप्पा यशस्वपीरीत्या पार पडला आहे. 14 दिवस संशोधन करुन विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर गेले आहेत. 22 सप्टेंबरला यांना पुन्हा नॉर्मल मोडवर आणले जाणार आहे. दुसरीकडे आदित्य एल 1 दुसऱ्या उडीमध्ये 282 किमीच्या वर्तुळात 40 हजार 225 किमी अंतरावर असलेल्या कक्षेत स्थापित केले गेले आहे. दरम्यान अंतराळ विश्वातून एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. सहा महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिल्यानंतर सोमवारी…

Read More

मोदी विमानातून उतरले, राष्ट्रगीत सुरु झालं अन् अचानक आला पाऊस… त्यानंतर काय झालं पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Stands In Rain: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीच्या विमानतळावर दाखल झाले. यावेळेस अचानक जोरदार पाऊस सुरु झाला आणि त्यानंतर जे काही घडलं ते सध्या व्हायरल होत आहे.

Read More