लवकरच 3 Days Week Working? 3 दिवस काम 4 दिवस सुट्टीबद्दल बिल गेट्स म्हणाले, ‘असं झाल्यास..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) 3 Day Workweek: अमेरिकेतील अनेक कंपन्या सध्या 4 डेज अ विक म्हणजेच आठवड्यातून 4 दिवसच काम करण्याच्या धोरणासंदर्भात विचार करत आहेत. एकीकडे इन्फोसेसचे अध्यक्ष नारायण मुर्ती यांनी काही आठवड्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये आठवड्यातून 70 तास काम करण्यासंदर्भातील मत व्यक्त केलेलं असतानाच अमेरिकेत मात्र उलट मतप्रवाह दिसत आहे. अशातच आता मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी एक पाऊल पुढे जात कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये 4 दिवसही काम करु नये असं विधान केलं आहे.  एआयचा दिला संदर्भ बिल गेट्स यांनी एआय म्हणजेच आर्टिफिशीएल इंटेलिजन्सचा वापर समाजावर कसा परिणाम करेल याबद्दल भाष्य केलं…

Read More

…अन् बिल गेट्स चक्क गटारात उतरले, शेअर केला पूर्ण VIDEO; कारण जाणून व्हाल हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) अब्जाधीश बिल गेट्स नेहमीच स्वच्छतेच्या मुद्द्यावरुन लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच ते एका गटारात उतरले आणि तेथील काम करण्याची पद्धत समजून घेतली.   

Read More

जगभरात मुद्दामून सोडण्यात आले एक अब्ज डास; बिल गेट्स यांनीही केलं मान्य, म्हणाले ‘मलेरिया, डेग्यू…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) पावसाळा आला की काही आजार डोकं वर काढतात. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया हे आजार मोठ्या प्रमाणात बळावतात. या आजारांना साठलेल्या पाण्यातून तयार होणारे मच्छर जबाबदार असतात. यामुळे या मच्छरांच्या संपर्कात येऊन नय यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं. पण आता मलेरियाला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी युकेमधील बायोटेक ऑक्सिटेक कंपनीने सुपर मॉक्सिटो म्हणजेच मच्छर तयार केले आहेत. हे मच्छर मलेरियाला कायमचं संपवतील असा कंपनीचा दावा असून, अब्जाधीश बिल गेट्स यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही तर असे एक अब्ज डास जगभरात सोडण्यात आले आहेत.  बिल…

Read More