जगभरात मुद्दामून सोडण्यात आले एक अब्ज डास; बिल गेट्स यांनीही केलं मान्य, म्हणाले ‘मलेरिया, डेग्यू…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) पावसाळा आला की काही आजार डोकं वर काढतात. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया हे आजार मोठ्या प्रमाणात बळावतात. या आजारांना साठलेल्या पाण्यातून तयार होणारे मच्छर जबाबदार असतात. यामुळे या मच्छरांच्या संपर्कात येऊन नय यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं. पण आता मलेरियाला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी युकेमधील बायोटेक ऑक्सिटेक कंपनीने सुपर मॉक्सिटो म्हणजेच मच्छर तयार केले आहेत. हे मच्छर मलेरियाला कायमचं संपवतील असा कंपनीचा दावा असून, अब्जाधीश बिल गेट्स यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही तर असे एक अब्ज डास जगभरात सोडण्यात आले आहेत.  बिल…

Read More