shoaib malik Sania mirza : … आणि हतबल सानियानं मुलासह गाठला भारत; जगणं कठीण झालेलं म्हणत मांडली व्यथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) shoaib malik Sania mirza son : पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या वैवाहिक जीवनात वादळ आल्याच्या चर्चांनी काही दिवसांपूर्वी जोर धरला आणि अखेर शोएबच्या तिसऱ्या निकाहचे फोटो व्हायरल झाले आणि या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं. सानिया आणि शोएब वेगळे झाले असून, त्यांच्या नात्यात आता सांगण्याबोलण्यासारखं काही उरलच नसल्याचं यावेळी अधिकच स्पष्ट झालं. शोएबनं पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत नव्या आयुष्याची सुरुवा केलेली असतानाच सानियाच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचच लक्ष लाहलं होतं.  नात्यांची ही गुंतागुंत आता आणखी वाढली असून, या साऱ्यामध्ये शोएब आणि सानियाचा मुलगा…

Read More

किंमत 700,000,000,000,000,000,000… NASA चे यान सोन्यानं बनलेल्या ग्रहाकडे झेपावले; आता थेट 2029 मध्ये…

( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA Psyche Mission, 16Psyche Gold Planet : सोन्यानं बनलेल्या ग्रहावर पोहचण्यासाठी नासाने एक मिशन हाती घेतले आहे. Psyche Mission असे नासाच्या या मोहिमेचे नाव आहे. NASA चे यान सोन्यानं बनलेल्या ग्रहाकडे झेपावले आहे. या ग्रहावर 700,000,000,000,000,000,000 म्हणजेच 700 क्विंटिलियन डॉलर्स ऐवढ्या किंमतीचे सोनं असल्याचा दावा केला जात आहे.  या ग्रहावरचं सोनं पृथ्वीवर आल्यास सगळेच अब्जाधीश बनतील ‘स्पेसएक्स’ने नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून NASA Psyche यान अवकाशात झेपावले आहे.   NASA Psyche  हे यान वर्षभरापूर्वी प्रक्षेपित केले जाणार केले. माओत्र, काही व्यवस्थापकीय आणि तांत्रिक कारणांमुळे या विलंब झाला. …

Read More

इस्त्रायल सैन्याने डागलेल्या रॉकेटने कार उडवली, रॉयटर्सचा पत्रकार ठार; 6 रिपोर्टर जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्त्रायलच्या सैन्याने केलेल्या गोळीबारात रॉयटर्सच्या एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. मृत पत्रकाराचं नाव Issam Abdallah आहे. याशिवाय सहा पत्रकार जखमी झाले आहेत. हे सर्वजण दक्षिण लेबनानपासून जवळ असणाऱ्या परिसरात युद्धाचं कव्हरेज करत होते.   

Read More

दागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याने गाठला 7 महिन्यांचा निच्चांक, चांदीचाही भाव उतरला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold-Silver Price Today: सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा आजचा भाव (MCX Gold Price) 56,000 इतका आहे. त्याचबरोबर चांदीचा भावही उतरला आहे. चांदीचा आजचा भाव (MCX silver price) 67,000च्या जवळपास आहे. त्याचबरोबर, गेले सात दिवस जागतिक बाजारात घसरण चालूच असल्याने सोन्याच्या दराने गेल्या सात महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1 हजार 836 डॉलर प्रतिऔंस पातळीवर खाली आला आहे.  मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार आजदेखील सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळते. सलग दुसऱ्या दिवशी सोने…

Read More

सोन्यानं बनलेल्या ‘या’ ग्रहावर सर्वात आधी जाणार NASA, तारीख ठरली!

( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA Psyche Mission, 16Psyche Gold Planet :  700,000,000,000,000,000,000 आकडा मोजातानाही बोबडी वळतेय ना? संशोधकांना अवकाशात एक असा ग्रह सापडला आहे जिथे पृथ्वीपेक्षा जास्त सोनं आहे. या सर्व सोन्याची किंमत अंदाजे 700 क्विंटिलियन डॉलर्स म्हणजेच 700,000,000,000,000,000,000 डॉलर्स इतकी आहे. सोन्यानं बनलेल्या ‘या’ ग्रहावर सर्वात आधी अमेरिकेची अंतराळ संस्‍था अर्थात  NASA जाणार आहे. सोन्यानं बनलेल्या या ग्रहावर जाम्यासाठी नासाने खास मिशन हाती घेतले आहे. या मिशनची तारीख देखील जाहीर झाली आहे.  या ग्रहावरील सोनं पृथ्वीवर आले तर प्रत्येक व्यक्ती होईल अब्जाधीश सध्या जगभरातील संशोधक परग्रहावर जीवसृष्टीचा शोध…

Read More