Nitish Kumar Bihar CM Oath : नितीश कुमार आत्तापर्यंत कोण-कोणत्या वर्षी मुख्यमंत्रिपदी ?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
Nitish Kumar Bihar CM Oath : नितीश कुमार आत्तापर्यंत कोण-कोणत्या वर्षी मुख्यमंत्रिपदी ?
मुंबई : बिहारमध्ये (Bihar) झालेल्या सत्तानाट्यानंतर अखेर भाजपने (BJP) सत्ता मिळवली. भाजपच्या साथीने नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. रविवार 28 जानेवारी रोजी नितीश कुमार यांनी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला होता आणि आरजेडी सोबतच्या सरकारमधून त्यांचा पाठिंबा काढून घेतला. दरम्यान भाजपच्या पाठिंब्यासोबत नितीश कुमार यांनी नवं सरकार बिहारमध्ये स्थापन केलं आहे. नितीश कुमार यांच्यसह भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

[ad_2]

Related posts