Budget 2024: सध्याचे Income Tax Slab कसे? Old आणि New Tax Regime मध्ये फरक काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Union Budget 2024 Tax Slab For Fy 2023-24: दरवर्षी अर्थसंकल्पाचा आठवडा म्हटलं की नोकरदार वर्गाला सर्वाधिक उत्सुकता असते ती टॅक्स स्लॅबची. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मागील वर्षी म्हणजेच अर्थिक वर्ष 2023-24 दरम्यान करदात्यांसाठी नवीन कर स्लॅब सादर केला होता. नवीन टॅक्स स्लॅबमध्ये करदात्यांना जुन्या टॅक्स स्लॅबपेक्षा जास्त कर सवलती देण्यात आल्या आहेत. भारताच्या आयकर कायद्यानुसार सर्वसामान्य व्यक्तींबरोबरच कंपन्यांकडूनही आयकर आकारला जातो. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच एचयूएफ तसेच संस्था आणि कंपन्यांमध्येही भागीदारी संस्था, एलएलपी आणि कॉर्पोरेट्सच्या उत्पन्नावर आयकर आकारला जातो. वैयक्तिक करासंदर्भात बोलायचं झाल्यास कोणत्याही व्यक्तीचं उत्पन्न किमान मर्यादेपेक्षा अधिक…

Read More

Rahu Gochar 2024 : ‘या’ राशींवर राहूचा प्रकोप! 2024 मध्ये राहा सावध, आनंदाला लागणार ग्रहण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahu Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रातील पापी आणि क्रूर ग्रह राहू हा 2024 आणि 2025 मध्ये मीन राशीत असणार आहे. केतूप्रमाणेच राहू हा सावलीचा ग्रह मानला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहूची महादशा 18 वर्षांपर्य्ंत असते. अशा स्थितीत राहु जर कुंडलीत शुभ स्थानावर स्थित असेल तर ते व्यक्तीला सकारात्मक परिणाम मिळतात. पण हाच ग्रह अशुभ स्थानी असेल तर तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मीन राशीतील राहूचे संक्रमण काही राशींसाठी अडचणी निर्माण करणारा ठरणार आहे. या राशीच्या लोकांनी 2024 मध्ये अत्यंत सावध आणि सतर्क राहणे गरजेच आहे. चला जाणून घेऊया 2024 मध्ये…

Read More

Budget 2024 : यंदाचं सोडा, 1950 मध्ये किती इनकम टॅक्स भरावा लागत होता माहितीये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024 : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Elections) धर्तीवर 1 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. यंदा सादर होणारा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प ठरणार असून, सविस्तर अर्थसंकल्प निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेच्या प्रक्रियेनंतर साधारण जुलै महिन्यात सादर केलं जाणार आहे.  देशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाते, पण त्यातही काही खास मुद्दे विशेष लक्ष वेधून जातात. त्यातलाच एक मुद्दा म्हणजे इनकम टॅक्स. दरवर्षी पगारापैकी किती रक्कम इनकम टॅक्स स्वरुपात कापली जाणार, कोणाला कर सवलत मिळणार?  या आणि अशा अनेक मुद्द्यांवर…

Read More

वळूच्या हल्ल्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या आजोबांचा मृत्यू; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elderly Man Dies In Bull Attack CCTV: सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडलेला हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून नेमकं काय घडलं हे पाहून अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. मरण पावलेली व्यक्ती 75 वर्षांची होती.

Read More

YouTube वर Video पाहून बनवली 4 कोटींची कंपनी; Shark Tank India मध्ये ठेवला 50 लाखांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाची परेड नेहमी कर्तव्य पथावरच का आयोजित केली जाते?

Read More

हॉटेलच्या रुम नंबर 111 मध्ये मृतदेहासमोरच…; दिव्या मर्डर केसमध्ये अभिजीतच्या प्रेयसीसंबंधी धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) मॉडेल दिव्या पाहुजा मर्डर प्रकरणी नजफगढ मितराऊ येथे राहणाऱ्या मेघाला अटक करण्यात आली आहे. दिव्याच्या हत्येनंतर ती द सिटी पॉईंट हॉटेलात पोहोचली होती. तिने पुरावे मिटवण्यात अभिजीतची मदत केली होती.  

Read More

'मोदी की गॅरंटी'मुळे गॅरंटी, वॉरंटी चर्चेत; Guarantee, Warranty मध्ये फरक काय? कसला फायदा अधिक?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Difference Between Guarantee And Warranty: तुम्हीसुद्धा शॉपिंगदरम्यान गॅरंटी आणि वॉरंटी हे दोन शब्द अनेकदा ऐकले असतील. बरेच लोक हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरतात. पण या दोघांमधील कारण तुम्हाला माहितीये का?

Read More

अश्लील फोटो दाखवून ती..; मॉडेल दिव्याच्या हत्येचं खरं कारण आलं समोर; त्या रात्री रुम नंबर 111 मध्ये…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Divya Pahuja Murder Case: हॉटेलमधील रुम क्रमांक 111 रक्ताने माखलेला पोलिसांना आढळून आल्यानंतर पोलिसांकडून अभिजीतला अटक करण्यात आली.

Read More

IndiGo Flight मध्ये महिलेला सँडविजमध्ये सापडले किडे, एअरलाइनने दिलं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका महिला प्रवाशाने सोशल मीडियावर इंडिगो फ्लाइटमधील तिचा त्रासदायक अनुभव शेअर केला. एवढंच नव्हे तर बजेट एअरलाइनमध्ये तिच्या सँडविजमध्ये किडे सापडल्याच सांगितलं आहे. 

Read More

करा हो लगीनघाई! 2024 मध्ये कधी आहेत लग्नाचे मुहूर्त? ‘ही’ घ्या संपूर्ण यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lagn Muhurt 2024 in Marathi: डोक्याला बाशिंग बांधण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरीही 2023 मध्ये लग्न न झालेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी खूप सारे मुहूर्त घेऊन येत आहे. यामुळे विवाहित तरुण-तरुणीच आपल्या आयुष्यातील नवा प्रवास सुरू करतात. यासोबतच हा हंगाम बाजाराच्या दृष्टिकोनातूनही खास असतो. लग्नसराई सुरू होण्यापूर्वीच बाजारपेठा विशेष सजतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत विवाहसोहळ्यांचेही मोठे योगदान आहे. सध्या खरमासामुळे 1 महिना लग्नसराईला ब्रेक लागला होता. हिंदू धर्मात पौष महिना शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो. मकरसंक्रांतीला पुन्हा लग्नसराईचा हंगाम येईल. 2024 मध्ये चातुर्मास सुरू होण्यापूर्वी…

Read More