Rahu Gochar 2024 : ‘या’ राशींवर राहूचा प्रकोप! 2024 मध्ये राहा सावध, आनंदाला लागणार ग्रहण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahu Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रातील पापी आणि क्रूर ग्रह राहू हा 2024 आणि 2025 मध्ये मीन राशीत असणार आहे. केतूप्रमाणेच राहू हा सावलीचा ग्रह मानला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहूची महादशा 18 वर्षांपर्य्ंत असते. अशा स्थितीत राहु जर कुंडलीत शुभ स्थानावर स्थित असेल तर ते व्यक्तीला सकारात्मक परिणाम मिळतात. पण हाच ग्रह अशुभ स्थानी असेल तर तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मीन राशीतील राहूचे संक्रमण काही राशींसाठी अडचणी निर्माण करणारा ठरणार आहे. या राशीच्या लोकांनी 2024 मध्ये अत्यंत सावध आणि सतर्क राहणे गरजेच आहे. चला जाणून घेऊया 2024 मध्ये…

Read More

Maha Daridra-Khappar Yoga : ऑगस्ट महिन्यात 2 अतिशय अशुभ योग! 6 राशींच्या आयुष्यावर सूर्यदेवाचा प्रकोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maha Daridra and Khappar Yoga : ऑगस्ट महिन्यात अनेक ग्रहांचं गोचर होणार आहे. त्यामुळे काही शुभ योगासोबत राजयोग जुळून येतं आहे. तर काही राशींच्या संयोगातून अशुभ योगही निर्माण झाले आहे. अधिक मासात सूर्यदेव कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे महा दरिद्र योग तयार होणार आहे. तर दुसरीकडे खप्पर योगाचा परिणाम काही राशींच्या आयुष्यात संकट घेऊन येणार आहे. (Maha Daridra Khappar Yoga formed due to sun surya gochar 6 zodiac signs money loss till 16 days astrolog) महा दरिद्र आणि खप्पर योग कसा तयार होणार?  देवगुरु…

Read More