( प्रगत भारत । pragatbharat.com) Elderly Man Dies In Bull Attack CCTV: सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडलेला हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून नेमकं काय घडलं हे पाहून अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. मरण पावलेली व्यक्ती 75 वर्षांची होती.
Read MoreTag: वकल
बापरे… तब्बल 10 कोटींना विकलं जातंय 'हे' उष्टं, अर्ध खाल्लेलं सॅण्डविच; कारण वाचाच
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sandwich For 10 Crore Rs: अधिक आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल 10 कोटी खर्च करुन हे सॅण्डवीच खरेदी केलं तरी ते अर्धच मिळणार आहे. कारण हे अर्ध सॅण्डवीच अर्ध खालेल्या अवस्थेत आहे.
Read Moreसोन्यावर भारतीयांच्या उड्या! धनत्रयोदशीला विकले गेले 41 टन सोनं; एकूण किंमत…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanteras 2023 : धनत्रयोदशीपासून (Dhanteras) सुरू झालेल्या पाच दिवसीय दीपोत्सवाचा सण आणि बाजारपेठेत उत्साह आहे. धनत्रयोदशीला बाजारपेठांमध्ये एकच झुंबड उडाली होती. विशेषत: सोन्या-चांदीचे शोरूम (gold silver sales) आणि भांडी बाजारात खरेदीदारांची मोठी गर्दी होती. शुभ दिवस पाहून ग्राहकांनी बाजारपेठेत जाऊन आपल्या क्षमतेनुसार खरेदी केली. धनत्रयोदशीनिमित्त देशभरातील सराफा बाजारांमध्ये शुक्रवारी तब्बल 30 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. देशभरात 27 हजार कोटी सोन्याची आणि 3 हजार कोटी रुपयांची चांदीची उलाढाल झाली आहे. या धनत्रयोदशीला देशभरात ग्राहकांनी सुमारे 41 टन सोने आणि 400 टन चांदीची खरेदी केली…
Read Moreबदललेल्या चवीची बिअर जास्त किंमतीला विकली जाणार; मद्यपींची झिंग उतरवणारी बातमी
( प्रगत भारत । pragatbharat.com) जर तुम्ही बिअर पित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण एका अभ्यासानुसार बिअरचा दर्जा आणि प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. यामागे नेमकं काय कारण आहे समजून घ्या.
Read Moreपोलीस दाद देईना म्हणून बलात्कार पीडितेच्या न्यायासाठी भावानं हाती घेतला कायदा; वकिल बनला अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Today News In Marathi: अल्पवयीन बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी एका तरुणाने उचलले पाऊल पाहून समाजातून त्याच्यावर कौतुकाची थाप पडत आहे. 6 वर्षांपूर्वी बहिणीवर नराधमांनी बलात्कार केला होता. मात्र, इतकी वर्ष उलटून गेल्यानंतरही त्याची बहिण अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. बहिणीला न्याय मिळावा म्हणून तिच्या भावाने एलएलबीचे शिक्षण घेतले. त्यानंत वकिल झाल्यानंतर बहिणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींविरोधात केस दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता पीडिता 22 वर्षांची आहे. तिच्या म्हणण्यानुसार आरोपींनी अत्याचार केल्यानंतरह कित्येक महिने ती तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस स्थानकांत फेऱ्या मारत होती. मात्र, पोलिसांनी त्यांना अजिबात…
Read More16650 कोटींची कंपनी 75 रुपयांना विकली! एका Tweet मुळे रातोरात कंगाल झाला भारतीय उद्योजक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rs 16000 Crore Company Sold For Rs 74: हजारो कोटी रुपयांची संपत्ती असलेला एखादा श्रीमंत व्यक्ती एका रात्रीत रस्त्यावर आला असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच हे असं घडणं शक्यच नाही असं वाटू शकतं. किंवा या असल्या गोष्टी केवळ चित्रपटांमध्ये दाखवल्या जातात खऱ्या आयुष्यात असलं काही घडत नाही असंही अनेकजण म्हणतील. मात्र खरोखरच असा प्रकार घडला आहे आणि तो सुद्धा भारतीय उद्योजकाबरोबर. कोण आहे हा उद्योजक? या दुर्देवी उद्योजकाचं नाव आहे बी. आर. शेट्टी म्हणजेच बवागुत्थु रघुराम शेट्टी. शेट्टी यांची एकूण संपत्ती 18 हजार कोटी रुपये…
Read Moreतरुण दिसण्यासाठी हा व्यक्ती दररोज घेतो 111 गोळ्या, 'जवान' बनण्यासाठी स्वतःची कंपनी विकली
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: तरुण दिसण्यासाठी एका व्यक्तीने केलेले प्रयत्न पाहून तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल.
Read MoreShrikant Jichkar Indias most educated Marathi leader educated from 42 universities doctor lawyer IAS IPS and many more;भारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता, 42 विद्यापीठातून शिक्षण, डॉक्टर, वकील, IAS, IPS आणि बरंच काही
( प्रगत भारत । pragatbharat.com) Srikant Jichkar: एखादा माणूस आपल्या आयुष्यात किती पदव्या घेऊ शकतो? किती विद्यापिठात शिकू शकतो? यावर आपलं उत्तर 1 ते 10 आकड्यापर्यंत असू शकते. पण असा मराठी माणूस आहे, जो भारतातील सर्वात शिक्षित माणूस म्हणून ओळखला जातो. या मराठी माणसाकडे तब्बल 20 डिग्री आहेत. एकूण 42 विद्यापीठांमधून त्यांनी हे शिक्षण घेतले आहे. श्रीकांत जिचकर हे मराठी नेते अधिकृतपणे भारतातील सर्वात शिकलेले व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. श्रीकांत जिचकर हे 25 वर्षांचे असतानाच त्यांच्याकडे 14 पोर्टफोलिओ होते. त्यांच्या या विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये…
Read More74.53 कोटींना मुकेश अंबानींनी विकला आपला 2 BHK फ्लॅट; जाणून घ्या या घराची वैशिष्ट्ये
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mukesh Ambani Sells 2BHK Apartment: अशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींने जगभरातील अनेक देशांमध्ये संपत्ती घेतली आहे. अगदी दुबई, अमेरिका आणि ब्रिटनमध्येही त्यांच्या नावाने अनेक ठिकाणी संपत्ती आहे. मात्र त्यांनी नुकतीच त्यांच्या मालकीची एक घर कोट्यवधी रुपयांना विकलं.
Read Moreघटस्फोटानंतरही पती-पत्नीचा एकत्र राहण्याचा निर्णय, कारण वाचून बसेल धक्का; वकील म्हणाले ‘आजपर्यंत असं पाहिलं नाही’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Divroce News: लग्न केल्यानंतर जेव्हा सुखी संसारात घटस्फोट या शब्दाचा उल्लेख होतो, तेव्हा सर्व काही आलबेल नाही हे समजावं. घटस्फोट म्हणजे दोघे जोडीदार आपल्या संसारात आनंदी नाहीत आणि आता त्यांना स्वतंत्रपणे जगायचं आहे असाच अर्थ होतो. त्यामुळे घटस्फोट घेतल्यानंतर दोघेही पती-पत्नी एकत्र राहत नाहीत हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे घटस्फोट घेतल्यानंतरही पती-पत्नीने एकाच छताखाली राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामागील कारण ऐकलं तर तुम्हीदेखील डोक्यावर हात मारुन घ्याल. लखनऊ येथील या दांपत्याचं सहा…
Read More