पोलीस दाद देईना म्हणून बलात्कार पीडितेच्या न्यायासाठी भावानं हाती घेतला कायदा; वकिल बनला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Today News In Marathi: अल्पवयीन बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी एका तरुणाने उचलले पाऊल पाहून समाजातून त्याच्यावर कौतुकाची थाप पडत आहे. 6 वर्षांपूर्वी बहिणीवर नराधमांनी बलात्कार केला होता. मात्र, इतकी वर्ष उलटून गेल्यानंतरही त्याची बहिण अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. बहिणीला न्याय मिळावा म्हणून तिच्या भावाने एलएलबीचे शिक्षण घेतले. त्यानंत वकिल झाल्यानंतर बहिणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींविरोधात केस दाखल केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, आता पीडिता 22 वर्षांची आहे. तिच्या म्हणण्यानुसार आरोपींनी अत्याचार केल्यानंतरह कित्येक महिने ती तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस स्थानकांत फेऱ्या मारत होती. मात्र, पोलिसांनी त्यांना अजिबात…

Read More