( प्रगत भारत । pragatbharat.com) Srikant Jichkar: एखादा माणूस आपल्या आयुष्यात किती पदव्या घेऊ शकतो? किती विद्यापिठात शिकू शकतो? यावर आपलं उत्तर 1 ते 10 आकड्यापर्यंत असू शकते. पण असा मराठी माणूस आहे, जो भारतातील सर्वात शिक्षित माणूस म्हणून ओळखला जातो. या मराठी माणसाकडे तब्बल 20 डिग्री आहेत. एकूण 42 विद्यापीठांमधून त्यांनी हे शिक्षण घेतले आहे. श्रीकांत जिचकर हे मराठी नेते अधिकृतपणे भारतातील सर्वात शिकलेले व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. श्रीकांत जिचकर हे 25 वर्षांचे असतानाच त्यांच्याकडे 14 पोर्टफोलिओ होते. त्यांच्या या विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये…
Read MoreTag: Shrikant
MP Shrikant Shinde suddenly start reciting Hanuman Chalisa in Parliament know Reason;श्रीकांत शिंदे संसदेत अचनाक हनुमान चालीसा का बोलू लागले? जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Shrikant Shinde: खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी हनुमान चालीसा प्रकरणावरुन ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर कोर्ट सुनावणी अजुनही सुरु आहे. त्यावेळी दोघांनी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम केला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भर सभेत हनुमान चालीसा बोलून दाखवली होती. यानंतर आता संसदेत भाषण सुरु असताना अचानक खासदार श्रीकांत शिंदे हनुमान चालीसा बोलू लागले. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. ते असं अचानक हनुमान चालीसा का म्हणाले? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून…
Read More