मुकेश अंबानींचा असाही भाऊ, ज्यानं रिलायन्समध्ये नोकरी करण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सोडला!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mukesh Ambani:  रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. आजच्या घडीला त्यांची नेट वर्थ  960474  कोटी इतकी आहे. भारताबरोबरच ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. जगातील सर्वात यशस्वी उद्योजकांच्या यादीत ही त्यांचे नाव आहे. पण यशस्वी उद्योजक बनण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता. त्यांच्या मार्गातही अनेक अडथळे आले. मात्र, या अडथळ्यांवर मात करत त्यांनी आज रिलायन्स इंडस्ट्रीचे नाव मोठं केलं. 1983000 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. या प्रवासात मुकेश अंबानी यांना अनेक सहकाऱ्यांची…

Read More

Mukesh Ambanis Jio UPI Payment Soundbox may enter in upi market paytm phonepe google pay; Paytm, PhonePe आणि Google Pay ला टक्कर देणार मुकेश अंबानी! काय आहे Jio Pay Soundbox?

( प्रगत भारत । pragatbharat.com) जिओने अल्पावधीतच भारतीय दूरसंचार बाजारपेठेत आपला ठसा उमटवला आहे. यासोबतच कंपनी नवनवीन बदलही करत असते. आता जिओ धमाकेदारपणे UPI पेमेंट मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे. साधारणपणे तुम्ही पेटीएम साउंडबॉक्स फक्त दुकानांमध्येच पाहिला असेल. म्हणजेच, तुम्ही पेमेंट करताच, दुकान मालकाला आवाजाद्वारे कळवले जाते, परंतु आता Jio देखील त्यात प्रवेश करण्याचा विचार करत आहे. जिओ पे ॲप आधीच बाजारात उपलब्ध आहे आणि आता साउंडबॉक्सच्या मदतीने कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, जिओ साउंडबॉक्सची चाचणी सुरू झाली आहे आणि लवकरच…

Read More

ना मुकेश, ना नीता..अंबानी परिवारातील ‘हा’ सदस्य रिलायन्सचा सर्वात मोठा मालक!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Reliance Industries Shares: मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज अनेक क्षेत्रात व्यवसाय करतेय. टेलिकॉमपासून ग्रीन सेक्टरपर्यंत विविध क्षेत्रात रिलायन्स आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. मुकेश अंबानी यांच्यापासून ईशा, आकाश आणि अनंत हे रिलायन्स समुहाचे वेगवेगळे व्यवसाय संभाळत आहेत. अंबानी परिवाराच्या नव्या पिढीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत.  गेल्यावर्षी शेअरहोल्डर्सने रिलायन्स इंडस्ट्रीजचे डायरेक्टर आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांना सहभागी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या 3 भावा-बहिणींना रिलायन्स इंडस्ट्रीचे समसमान शेअर्स देण्यात आले. विशेष म्हणजे इतकेच शेअर्स मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्याकडेदेखील आहेत. असे…

Read More

Video: ..अन् मुकेश अंबानी गावकऱ्यांसमोर हात जोडून उभे राहिले; स्वत: जेवण वाढलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकटा मुलगा अनंत अंबानींच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. गुजरामधील जामनगरमध्ये 1 ते 3 मार्चदरम्यान अनंद आणि राधिका यांच्या लग्नापूर्वीची म्हणजेच प्री-वेडिंग पार्टी आयोजित करण्यात आली आहे. या सोहळ्यामध्ये हजारो सेलिब्रिटी उपस्थित राहणार असून यामध्ये परदेशी पाहुण्यांचाही समावेश असणार आहे. या दिमाखदार सोहळ्याआधी अंबानी कुटुंबाकडून 51 हजार स्थानिकांना मेजवानीचं आयोजन करण्यात आलं आहे. बुधवारी जोगवाड गावातील अशाच एका मेजवानीच्या कार्यक्रमामध्ये चक्क मुकेश अंबानी आणि अनंत…

Read More

आता चॉकलेट विकणार मुकेश अंबानी! 82 वर्षे जुनी कंपनीची रिलायन्सकडून खरेदी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ravalgaon Candy Brand: छोट्या दोस्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओच्या माध्यमातून देशभरात क्रांती घडवणाऱ्या अंबांनीनी आता चॉकलेट व्यवसायात लक्ष घातलंय.

Read More

एलन मस्कला मागे टाकत मुकेश अंबानी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; ही अभिमानाचीच गोष्ट!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mukesh Ambani News : मुकेश अंबानी यांनी उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाची यशशिखरं गाठल्यानंतर आता आणखी एका टप्प्य़ावर त्यांच्या योगदानाचा गौरव केला जात आहे.   

Read More

मुकेश अंबानींचा 22 जानेवारीसाठी मोठा निर्णय, देशभरातील रिलायन्सच्या…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत 22 जानेवारीला नवीन मंदिरात रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणेचा तो ऐतिहासिक क्षण देशवासीय याची देही याची डोळा पाहण्यासाठी उत्सुक आहे. देशात सोमवार 22 जानेवारीचा दिवस दिवाळीसारखा असणार आहे. याचपार्श्वभूमीवर अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त सुट्टी जाहीर केली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 22 जानेवारीला सर्व कार्यालये अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. दिल्लीतील जामिया…

Read More

ईशा अंबानींनी घेतला व्यवसाय क्षेत्रातील सर्वात मोठा निर्णय; मुकेश अंबानींनाही वाटेल अभिमान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mukesh Ambani Isha Ambani : (Reliance ) रिलायन्स उद्योग समुहानं व्यवसाय क्षेत्रात एक उंची गाठलेली असतानाच आता मुकेश अंबानी हे त्यांच्या पुढच्या पिढीला या क्षेत्रातील प्रगतीपथावर चालण्यासाठी तयार करताना दिसत आहेत. अंबानी यांची मुलं, अनंत आणि आकाश अंबानी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत. त्यात अंबानी यांची लेक, ईशासुद्धा मागे नाही.  ईशा अंबानीच्या नेतृत्त्वाखाली पुढे जाणाऱ्या आणि 1860000 कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या रिलायन्स रिटेलकडून सध्या या क्षेत्रामध्ये काही मोठे आणि तितकेच महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. ईशानं बऱ्याच काळापासून या कंपनीच्या कक्षा रुंदावण्यासाठी सातत्यानं आणि…

Read More

मुकेश अंबानी मिनिटाला किती कमावतात माहितीये का? सामान्य माणूस आयुष्यभरही इतके कमावत नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. मुकेश अंबानी यांनी गौतम अदानींना मागे टाकलं आहे.   

Read More

रुपवान अभिनेत्रीही मुकेश अंबानींच्या भाचीपुढं फिक्या; जगप्रसिद्ध विद्यापीठातून शिकलेली 'ती' कोणाची सून?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mukesh Ambani Family : मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातून आता पुढची पिढी उद्योग क्षेत्रात नावलौकिक मिळवत असतानाच त्याच एक नाव सर्वांच्या नजरा वळवत आहे.   

Read More