ईशा अंबानींनी घेतला व्यवसाय क्षेत्रातील सर्वात मोठा निर्णय; मुकेश अंबानींनाही वाटेल अभिमान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mukesh Ambani Isha Ambani : (Reliance ) रिलायन्स उद्योग समुहानं व्यवसाय क्षेत्रात एक उंची गाठलेली असतानाच आता मुकेश अंबानी हे त्यांच्या पुढच्या पिढीला या क्षेत्रातील प्रगतीपथावर चालण्यासाठी तयार करताना दिसत आहेत. अंबानी यांची मुलं, अनंत आणि आकाश अंबानी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत. त्यात अंबानी यांची लेक, ईशासुद्धा मागे नाही.  ईशा अंबानीच्या नेतृत्त्वाखाली पुढे जाणाऱ्या आणि 1860000 कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या रिलायन्स रिटेलकडून सध्या या क्षेत्रामध्ये काही मोठे आणि तितकेच महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. ईशानं बऱ्याच काळापासून या कंपनीच्या कक्षा रुंदावण्यासाठी सातत्यानं आणि…

Read More