ईशा अंबानींनी घेतला व्यवसाय क्षेत्रातील सर्वात मोठा निर्णय; मुकेश अंबानींनाही वाटेल अभिमान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mukesh Ambani Isha Ambani : (Reliance ) रिलायन्स उद्योग समुहानं व्यवसाय क्षेत्रात एक उंची गाठलेली असतानाच आता मुकेश अंबानी हे त्यांच्या पुढच्या पिढीला या क्षेत्रातील प्रगतीपथावर चालण्यासाठी तयार करताना दिसत आहेत. अंबानी यांची मुलं, अनंत आणि आकाश अंबानी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत. त्यात अंबानी यांची लेक, ईशासुद्धा मागे नाही.  ईशा अंबानीच्या नेतृत्त्वाखाली पुढे जाणाऱ्या आणि 1860000 कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या रिलायन्स रिटेलकडून सध्या या क्षेत्रामध्ये काही मोठे आणि तितकेच महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. ईशानं बऱ्याच काळापासून या कंपनीच्या कक्षा रुंदावण्यासाठी सातत्यानं आणि…

Read More

iPhone 15 सिरीजचं ISRO कनेक्शन; वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

( प्रगत भारत । pragatbharat.com) iPhone 15 Series ISRO Connection: काही दिवसांपूर्वीच जागतिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या अ‍ॅपलने आपल्या नवीन आयफोन सिरीजची घोषणा केली. 

Read More

तेजस ठाकरेंना सह्याद्री डोंगररांगामध्ये सापडली सापाची नवी प्रजाती! तिला दिलेलं नाव पाहून वाटेल अभिमान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tejas Thackeray : कुटुंबातील जवळपास प्रत्येकजण राजकारणात बऱ्यापैकी सक्रीय असतानाच ठाकरे कुटुंबातील सर्वाल धाकटे सदस्य अर्थात उद्धव आणि रश्मी ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे मात्र सध्या निसर्गात रमल्याचं पाहायला मिळत आहे. पर्यावरण, निसर्ग आणि जीवसृष्टीचा जवळून अभ्यास करणाऱ्या तेजस ठाकरे यांच्या टीमनं एक किमया केली आहे.  पश्चिम घाटमाध्यावरील परिसरात तेजस ठाकरे यांच्या टीमला एक साप आढळला असून, त्याला ‘सह्याद्रीओफिस’ (Sahyadriofis) असं नाव देण्यात आलं आहे. टीमला मिळालेल्या या यशामुळं ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या (Thackeray Wildlife Foundation) च्या नावे आणखी एका यशस्वी मोहिमेची नोंद झाली आहे.  कोणी…

Read More

चांद्रयान-3 चं TATA कनेक्शन माहितीये का? वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tata Steel Chandrayan 3: टाटा स्टीलकडून (Tata Steel) तयार करण्यात आलेल्या क्रेनने सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये लॉन्च वाहन LVM3 M4 (Fat Boy) असेंबल करण्यास महत्त्वाची भूमिका निभावली. या अत्याधुनिक इलेक्ट्रिक ओव्हरहेड ट्रॅव्हलिंग (EOT) क्रेनला जमशेदपूरच्या टाटा ग्रोथ शॉपमध्ये तयार करण्यात आलं.   

Read More

…म्हणून जवांनांनी हातानेच धक्का देत ट्रेनचे डबे पुढे ढकलले; कारण जाणून वाटेल अभिमान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Express Train Manually Moved Away by Soldiers: तुम्ही आतापर्यंत बसला धक्का देताना, कारला धक्का देताना, रिक्षाला धक्का देताना पाहिलं असेल पण कधी ट्रेनला धक्का देऊन सुरु करण्यात आल्याचं पाहिलं आहे का? मुळात हा प्रश्न वाचूनच तुम्ही म्हणाल काय वेड्यासारखा प्रश्न आहे. एखादी ट्रेन धक्का देऊन कशी सुरु केली जाऊ शकते. हे शक्य तरी आहे का असं बरंच काय काय मनात येईल. मात्र खरोखरच धक्का देऊन ट्रेन सुरु करण्याची घटना घडली आहे आणि ती सुद्धा भारतात. ही घटना 2 दिवसांपूर्वीची आहे. मात्र संपूर्ण ट्रेन नाही तर रुळावरील…

Read More

…अन् ‘जन गण मन’ गायल्यानंतर अमेरिकन गायिका मोदींच्या पाया पडली; पाहा भारतीय म्हणून अभिमान वाढवणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mary Millben Touches Modi’s Feet: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नुकतेच अमेरिका दौऱ्यावर (US Visit) गेले होते. अमेरिका दौरा संपवून आता नरेंद्र मोदी इजिप्तच्या (Egypt) दौऱ्यावर गेले आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान त्यांच्या या दौऱ्यातील एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मेरी ज्यूरी मिलबेन (Mary Millben) जाहीर मंचावरच नरेंद्र मोदींच्या पाया पडल्या. भारतीय राष्ट्रगीत ‘जन गण मन’ (Jana Gana Mana) गायल्यानंतर मेरी ज्यूरी मिलबेन यांनी नरेंद्र मोदींच्या पाय पडत आशीर्वाद घेतले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल…

Read More