( प्रगत भारत । pragatbharat.com) Indias Chandrayaan-3: भारताच्या चंद्र मोहीम चांद्रयान-3 चे जगभरातून कौतुक होत आहे. चांद्रयानच्या यशस्वी मोहिमेनंतर विविध देशाच्या प्रमुखांनी इस्रोचे कौतुक केले. असे असताना आपले शेजारील राष्ट्र चीनच्या मनात काहीतरी वेगळेच चालले आहे. भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर किंवा त्याच्या आसपास उतरले नाही असा दावा चीनी वरिष्ठ शास्त्रज्ञाने केला आहे.आतापर्यंत भारताच्या यशावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही वा वाद घातला नाही. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने चंद्राच्या दूरच्या बाजूला सॉफ्ट लँडिंगसाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. अशावेळी चीनच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. भारतीय शास्त्रज्ञ…
Read MoreTag: चदरयन3
चांद्रयान-3 मोहिमेत मोठा वाटा असलेला तंत्रज्ञ रस्त्यावर विकतोय इडली; 18 महिन्यांपासून पगारच नाही
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan-3 Launchpad Technician Selling Idlis: 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चांद्रयान-3ची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. इस्रोची चांद्रयान-3 मोहिम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर देशासह संपूर्ण जगभरातून अभिनंदन करण्यात आले. चांद्रयान-3च्या टीमचा महत्त्वाचा भाग असलेल्या एका कर्मचाऱ्यावर मात्र रस्त्यावर इडली विकण्याची वेळ आली आहे. झारखंडची राजधानी रांची येथील जुन्या विधानसभा भवनासमोर त्याचा इडलीचा स्टॉल आहे. दीपक कुमार असं त्याचे नाव असून चांद्रयान-3 या मोहिमेचा महत्त्वाचा भाग असलेल्या लाँचपॅड तयार करणाऱ्या एका टीममध्ये टेक्निशियन म्हणून कार्यरत होता. …
Read Moreकेरळमध्ये ओणमला चांद्रयान-3 साठी खर्च आला, त्यापेक्षा जास्त किंमतीची दारु प्यायली; अंदाजही लावणं कठीण
( प्रगत भारत । pragatbharat.com) केरळ सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पण अशा स्थितीतही ओणम सण साजरा करणाऱ्या या राज्याने इतकी दारु रिचवली आहे, की तुम्ही त्याचा अंदाजही लावू शकणार नाही. केरळमध्ये ओणम सण साजरा केला जात शनिवारपर्यंत हे सेलिब्रेशन सुरु राहणार आहे. यादरम्यान केरळमध्ये तब्बल 759 कोटींची मद्यविक्री झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेला यापेक्षा कमी खर्च आला होता. चांद्रयान 3 साठी फक्त 600 कोटी खर्च करण्यात आले आहेत. म्हणजेच, चांद्रयान मोहिमेसाठी खर्च आला त्यापेक्षाही 159 कोटी जास्त किंमतीचं मद्य विक्री झालं आहे. थोडक्यात जितक्या…
Read More'मीच चांद्रयान-3 चा लँडर बनवला' म्हणत मुलाखती देणाऱ्या ठगाला गुजरातमधून अटक
( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Fake Scientist Arrested in Gujarat: चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यापासून ही व्यक्ती वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांकडे जाऊन मुलाखती देत होती.
Read Moreचांद्रयान-3 च्या यशाने चीनचा जळफळाट! भारतावर बिनबुडाचा आरोप करत म्हणाले, 'आमचं तंत्रज्ञान…'
( प्रगत भारत । pragatbharat.com) China On Chandrayaan-3 Successful Landing: 23 ऑगस्ट रोजी भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेमधील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर जगभरातून भारतावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत असताना चीनने विचित्र भूमिका घेतली आहे.
Read MoreChandrayaan-3 : चांद्रयान-3 चा चंद्रावर ‘गृहप्रवेश’, कधी आणि कसं पाहाल Live टेलिकास्ट; पाहा एका क्लिकवर
( प्रगत भारत । pragatbharat.com) How to watch live telecast Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चंद्रावर लँड करण्याचं काऊंटडाऊन सुरू झालंय. चांद्रयान-3चं चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग नियोजित वेळेनुसारच होणार असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चांद्रयानच्या लाँडिंगची माहिती इस्त्रोकडून वेळोवेळी देण्यात येत आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला चंद्रयानाचं लँडिंग देखील लाईव्ह पाहता येणार आहे. चंद्रावर लँडिगं होण्याआधीची 15 मिनिटं अतिशय निर्णायक आणि महत्त्वाची ठरणार आहेत. चांद्रयान-3 चं लँडिंग कधी? 23 ऑगस्टला म्हणजे उद्या 18 वाजून 04 मिनिटांनी (6:04 PM) चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. त्यामुळे…
Read More‘Welcome, buddy ! चंद्रावर चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 मध्ये संवाद; काय झाली चर्चा? ISRO ने दिली माहिती
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी भारतात रोमिओ-ज्युलिएट कायदा लागू होणार? कायद्यावरुन संपूर्ण देशात वाद.. पाहा काय आहे यात
Read More… तर 23 नाही 27 ऑगस्टला करावे लागणार चांद्रयान-3 चे लँडिंग; इस्रोची माहिती
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘Welcome, buddy ! चंद्रावर चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 मध्ये संवाद; काय झाली चर्चा? ISRO ने दिली माहिती
Read MoreChandrayaan-3 is 2 hours away from Moon know what happen in midninght;भारताचे चांद्रयान-3 अंतिम टप्प्यापासून अवघे 2 तास दूर, मध्यरात्री काय घडले ते जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan-3 landing Updates: भारत आणि रशिया यांच्यातील चंद्रावर पोहोचण्याच्या शर्यतीत भारतीय चांद्रयान-3 जिंकण्याच्या जवळ आहे. चांद्रयान-3 कक्षा बदलल्यानंतर डीबूस्टिंगद्वारे चंद्राच्या जवळ पोहोचले आहे आणि 2 तासांनंतर म्हणजे शुक्रवारी रात्री 2 वाजता, त्याला प्री-लँडिंग ऑर्बिटसाठी दुसरे डीबूस्टिंग करावे लागेल. दुसरीकडे रशियन अंतराळयान लुना-25 शनिवारी रात्री कक्षा बदलत असताना आपत्कालीन परिस्थितीत अडकले. कक्षा बदलण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश न मिळाल्याने लुना-25 आपली कक्षा बदलू शकले नाही. लुना-25 हे 21 ऑगस्टला चंद्रावर उतरणार आहे, त्यासाठी बुधवारीच ते चंद्राच्या वरच्या कक्षेत पोहोचले होते. Luna-25 आज प्री-लँडिंग कक्षेत पोहोचणार होते…
Read Moreचांद्रयान-3 ने गाठला महत्त्वाचा टप्पा, भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; अंतिम प्रवास सुरु
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayan 3: भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या जवळच्या कक्षेत पोहोचले आहे. 17 ऑगस्टला दुपारी 1 वाजता प्रोपल्शन युनिटपासून वेगळे होऊन, विक्रम लँडरचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. म्हणजेच आजपासून विक्रम लँडर प्रज्ञान या रोव्हरसह चंद्राच्या दिशेने हळूहळू सरकू लागेल. यानंतर ठरल्याप्रमाणे 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर लँडिग करणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ISRO मध्ये उपस्थित असणार आहेत. संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या चांद्रयान-3 ने आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. विक्रम लँडर चांद्रयान 3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीपणे…
Read More